अॅग्रोगाईड | Agrowon

अॅग्रोगाईड

कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पीक नियोजन

शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

कोरडवाहू  भागातील जमिनीतील ओलावा हा पडणाऱ्या पावसावर आणि जमिनीच्या खोलीवर अवलंबून असतो. बांधबंदिस्ती केलेल्या क्षेत्रात जमिनीची मशागत करताना नांगरणी, कुळवणी, पेरणी आणि कोळपणी या सारखी मशागतीची कामे उतारास आडवी करावी.

टॅग्स

हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी फुले विक्रम

शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

महात्मा फुले कृषि विदयापिठाने कंबाईन हार्वेस्टरने काढणी करता येईल अशी हरभऱ्याची ‘फुले विक्रम' ही जात विकसित केली आहे. या जातीची उंची ५५ ते ६० सेंमी असून घाटे जमिनीपासून एक फुटावर लागतात.
 
मानवी आहारासाठी पोषणयुक्त जैवसंपृक्त वाण

शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

जैवसंपृक्त पिकांची लागवड केल्यास पौष्टिक व परिपूर्ण अन्नाची उपलब्धता सहज शक्य आहे. जैवसंपृक्त पिकांच्या वाणांमध्ये इतर वाणांच्या तुलनेत जास्त प्रमाणात जीवनसत्त्व, जस्त, लोह तसेच इतर सूक्ष्म पोषक घटक असतात. 
 
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण शक्य

गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त सक्रिय होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. वाळलेल्या कुजलेल्या गवताखाली, पिकांच्या खोडाशेजारी, बांधाला किंवा दगडाच्या सापटीत ३ ते ५ सेंमी खोल माती भुसभुशीत करून त्यात अंडी घालतात.

फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाची

शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा फळबागेचे उत्पादित आयुष्य कमी होण्यामागे अयोग्य जमिनीची निवड आणि जमिनीचे बिघडत चाललेले आरोग्य ही दोन महत्त्वाची कारणे असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे योग्य फळबागेकरिता योग्य जमिनीची निवड अत्यंत महत्त्वाची आहे.
 
गरज संरक्षित जल सिंचनाची

गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

संरक्षित सिंचन व्यवस्था हा एक चांगला पर्याय आपल्या समोर आहे. अशा प्रयत्नामुळे अनेक लहान शेतकऱ्यांना आपले उत्पादन वाढवण्यास मदत झाली.

रब्बी हंगामातील लागवडीचे नियोजन

गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

रब्बी हंगामात कोरडवाहू परिस्थितीमध्ये नैसर्गिक घटकांचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी आंतरपीक आणि दुबार पीक पध्दतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. रब्बी ज्वारी+हरभरा (६:३) आणि रब्बी ज्वारी + करडई (६:३) या आंतर पीक पद्धती अधिक आर्थिक फायदा देणाऱ्या आहेत.

फळबाग सल्ला (कोकण विभाग)

गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

कोकणातील फळबागांच्या नियोजन व व्यवस्थापनाची माहिती

फळातील रस शोषक पतंगाचे व्यवस्थापन

बुधवार, 16 सप्टेंबर 2020

लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये रस शोषक पतंगामुळे सुमारे ५० ते ६० टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते. या किडीचा जीवनक्रम समजून घेऊन वेळीच प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे.

फोटो गॅलरी

केळी बाग व्यवस्थापन

सोमवार, 14 सप्टेंबर 2020

केळी बागेत करपा रोग, फुलकीड यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. करपा रोगाच्या वाढीसाठी पावसाळी हंगाम, हवेतील आर्द्रता व तापमान हे तिन्ही घटक पोषक असतात. कुकुंबर मोझॅक (सीएमव्ही) व पर्णगुच्छ या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव देखील वाढत आहे.