अॅग्रोगाईड | Agrowon

अॅग्रोगाईड

गरज मधमाश्यांच्या वसाहती वाढविण्याची...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

महाराष्ट्राचा विचार केला तर सध्या किमान १२ लाख मधमाश्यांच्या वसाहतींची गरज असून, प्रत्यक्षात मात्र ८००० मधमाश्यांच्या वसाहती महाराष्ट्रात आहेत. यावरून हे लक्षात येते, मधमाशांचे संरक्षण आणि संवर्धन होणे गरजेचे झाले अाहे.

टॅग्स

आयात निर्बंधाने उडीद, मूग वधारले

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

एेन हंगामाच्या तोंडावर केंद्र सरकारने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला अाहे. भविष्य काळात याचे सकारात्मक परिणाम दिसतीलच; परंतु तत्काळ स्वरूपात आजच बाजारात उडदात ६०० तर मुगात ३०० रुपये वाढ नोंदली गेली.

एकात्मिक शेती, एकत्रित कुटुंब

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

एकत्रित कुटुंबपद्धती व एकात्मिक शेती या दोन मुख्य बाबी शेतीला प्रगत करण्यास मोठी कामगिरी बजावतात. शेरी (चिखलठाण), जि. नगर येथील सुमारे ४५ एकरांवरील गायकवाड कुटुंबाने याच जोरावर आपल्या शेतीची आर्थिक पाळेमुळे घट्ट केली आहेत. नगदी पिके, आंतरपिके व जोडीला शेळी व कोंबडीपालन अशी प्रभावी शेतीपद्धती त्यांना प्रगतीकडे घेऊन गेली आहे. 

फोटो गॅलरी

शेंबी, शंखी गोगलगायींचे एकात्मिक व्यवस्थापन

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

ढगाळ हवामान व रिमझिम पावसामुळे उन्हाळ्यात सुप्तावस्थेत गेलेल्या गोगलगायी जागृत अवस्थेत येऊन पिकांवर प्रादुर्भाव करीत आहेत.

ढगाळ हवामान व रिमझिम पावसामुळे उन्हाळ्यात सुप्तावस्थेत गेलेल्या गोगलगायी जागृत अवस्थेत येऊन पिकांवर प्रादुर्भाव करीत आहेत.

टॅग्स

फोटो गॅलरी

केवळ २४ हजार शेतकऱ्यांना दहा हजाराची उचल

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

Breaking news

Breaking news

टॅग्स

शेतकरीही उभारू शकतात मिनी फूड पार्क

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

अमृतसर, पंजाब ः मिनी फूड पार्कची उभारणी करण्यासाठी पंजाबमधील प्रगतिशील शेतकऱ्यांना १० कोटी रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकेल. तसेच स्वयंसहायता गट अाणि सहकारी गटांच्या माध्यमातून छोटे प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठीही शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळेल, अशी माहिती केंद्रीय अन्न प्रक्रियामंत्री हरसिमरत कौर बादल यांनी दिली.

राजस्थानमधील शेतकरी अांदोलनाच्या पवित्र्यात

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

आम्ही ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. अन्यथा, राज्यव्यापी आंदोलन करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसल्याचे किसान पंचायतचे अध्यक्ष रामपाल जाट यांनी सांगितले.

लिंबू फळपिकातील खत व्यवस्थापन

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

लिंबू हे पीक संवेदनशील असल्यामुळे आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी पडल्यास त्याचा झाडावर विपरीत परिणाम लगेच दिसून येतो. त्यामुळे सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा योग्य प्रमाणामध्ये वापर करणे आवश्यक आहे.

देशात हळद उत्पादन घटण्याचा अंदाज

रविवार, 20 ऑगस्ट 2017

‘‘यंदा हळदीच्या पिकाची पुरेशी वाढ झालेली नाही. उत्पादनात घट झाल्यास दरात तेजी राहिल. यंदा साधारण ५५०० ते ११००० रुपये दर आहे. तो १५ हजार रुपयांपर्यंत जाईल. हळद उत्पादन वाढीसाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या पावसाची सरासरी दरवर्षी पाहिली जाते. निम्मा ऑगस्ट महिना पाऊस झालाच नाही. देशात शिल्लक असलेल्या हळदीला डिसेंबर महिन्यात तेजी येण्याची शक्‍यता आहे.’’

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, कंटेनर आणि कारची जोरदार धडक

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

Breaking news

Breaking news

टॅग्स