आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
agroguide
agroguide
एकात्मिक शेती व्यवस्थापनानुसार काही क्षेत्र तृणधान्य व कडधान्य पिके, भाजीपाला, फळबाग पिके आणि काही क्षेत्र चारा पिकाखाली असले पाहिजे. याचबरोबरीने पूरक
उद्योगाची जोड देणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रावर रविवार ते मंगळवार या काळात १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे किमान तापमानात घट होऊन थंडीचे प्रमाण वाढेल. मात्र बुधवार ते शनिवार या कालावधीत महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब होताच थंडीची तीव्रता कमी होईल.

सध्याच्या काळात हवामानामध्ये बदल होत आहेत. या बदलामुळे द्राक्ष बागेत भुरी आणि डाऊनी रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात.

सामान्यपणे सागाची छाटणी दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षापासून मार्च ते जून महिन्यांमध्ये केली जाते. रोपांची अवेळी किंवा तांत्रिकदृष्ट्या अयोग्य छाटणी केल्यास गाठीयुक्त आणि दुय्यम दर्जाची वाढ होते. हे लक्षात घेऊन साग लागवडीचे योग्य व्यवस्थापन गरजेचे आहे.

सद्य स्थितीमध्ये केळी पिकावर बुरशीजन्य करपा (सिगाटोका) व जिवाणूजन्य कंद कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव दिसत असून, वेळीच रोग नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

कडधान्ये पोषणातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहेत. कडधान्ये प्रथिने, शारीरिक ऊर्जा, शरीरासाठी पोषक आणि महत्त्वाची जीवनसत्त्वे आणि खनिजे पुरवितात. प्रथिने शरीराच्या बांधणीचे काम करतात.

पाचट आच्छादनामुळे जमिनीचा ओलावा टिकून राहतो. तसेच सेंद्रिय खताची उपलब्धता वाढते. त्यामुळे जfवाणू वा गांडुळांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते.

कोकणातील हवामानाची सद्यःस्थिती जाणून घेता काही आंबा बागांमध्ये तुडतुडे, मिजमाशी, फुलकिडी तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशा बागांमध्ये प्रादुर्भाव ओळखून त्वरीत उपाययोजना सुरू करणे गरजेचे आहे.

जवस पिकाचा प्रत्येक भाग हा व्यावसायिकरित्या उपयोगी आहे. जवसाच्या आरोग्यदायी गुणधर्मामुळे त्याचा मानवी आहारात उपयोग वाढला आहे.

कोल्हापूर, सांगली, पुणे, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे या भागात हवेच्या कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होऊन अल्पशा पावसाची शक्यता निर्माण होत आहे.