आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
agroguide
agroguide
सध्या शेतात रोपवाटिकांमध्ये रब्बी कांद्याची रोपे दहा ते पंधरा दिवसांची झाली आहेत. खरीप कांदा काढणीला आला असून रांगडा कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतामध्ये रांगडा कांद्याचे पीक उभे आहे. त्याच प्रमाणे लसूण आणि बीजोत्पादनासाठी लावलेल्या कांद्यांची रोपे शेतात दिसून येत आहेत.

सध्या ज्वारीवर खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्याच्या व्यवस्थापनासाठी त्वरित प्रयत्न करावेत.

ठिबक सिंचन संचाची आखणी आणि उभारणी, जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म म्हणजे सामू, विद्युतवाहकता, क्षारांचे प्रमाण, जमिनीची जडण घडण आणि पोत यावर फर्टिगेशनची कार्यक्षमता अवलंबून असते.

सध्याच्या परिस्थितीत ठिकठिकाणी ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थांतील द्राक्ष बागेत विविध समस्या येऊ शकतात. त्या जाणून घेऊन वेळीच उपाययोजना कराव्यात.

माती परीक्षण अहवालानुसार जमिनीत या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असेल, तर लागणीच्या वेळी प्रति हेक्टर फेरस सल्फेट २५ किलो, झिंक सल्फेट २० किलो, मॅंगेनीज सल्फेट १० किलो आणि बोरॅक्स किंवा बोरिक ॲसिड ५ किलो शेणखतात मिसळून द्यावे.

सुरू हंगामातील ऊस लागवड १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या कालावधीत करावी. यालागवडीत हिरवळीचे खत आंतरपीक म्हणून घेऊन बाळ बांधणी करताना जमिनीत गाडावे. त्यामुळे जमीन सुपीकता वाढण्यास मदत होईल.

नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या थंडीमुळे सध्याच्या तापमानामध्येही मोठे चढ-उतार दिसून येत आहेत. सकाळी धुके, दव व थंड वातावरणामुळे उसाच्या पानावर बुरशीजन्य रोगांच्या वाढीसाठी व प्रसारासाठी अनुकूल हवामान तयार होत आहे.

काशीफळ हे वेलवर्गीय पीक उत्पादन खर्च आणि लागवड व्यवस्थापनाचा विचार करता शेतकऱ्यांना परवडणारे आहे. सणासुदीसह वर्षभर या फळांची मागणी भाजी व गोड पदार्थांसाठी वाढत आहे.

पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे जम्मू व काश्मीर, तसेच लडाख भागात पावसाची शक्यता असून, महाराष्ट्रात या आठवड्यात पावसाची शक्यता नाही.

आहारामध्ये सीताफळांचा समावेश केल्यास त्याचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे दिसून येतात.