अॅग्रोगाईड | Agrowon

अॅग्रोगाईड

सुप्तावस्थेतील गुलाबी बोंड अळीकडे नको दुर्लक्ष

शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम लक्षात घेता सध्या कापसाची फरदड घेऊ नये. पिकाच्या अवशेषाची तातडीने विल्हेवाट लावावी. तरच पुढील वर्षीच्या हंगामात कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे.

टॅग्स

तंत्र पूर्वहंगामी ऊस लागवडीचे

गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

लागवडीसाठी उसाचे बेणे ९ ते ११ महिने वयाचे जाड, रसरशीत, सशक्त व जोमदार असावे. डोळे पूर्ण वाढलेले व फुगीर असावेत. रोग-किडीचा प्रादुर्भाव असलेला, पाण्याचा ताण बसलेला, पांगशा फुटलेला व तुरा आलेला ऊस बेण्यासाठी वापरू नये. तीन ते चार वर्षांतून एकदा बेणे बदल करावा.

कीड रोगांच्या नियंत्रणासाठी आतापासूनच हवे नियोजन

मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

आंबा हंगामाची कामे ऑक्टोबर - नोव्हेंबरपासून सुरू होतात.  ऑक्टोबर अखेर ते नोव्हेंबरपर्यंत बागेची साफसफाई पूर्ण केल्यानंतर आंबा झाडांच्या फांद्यांची विरळणी करून घ्यावी. यामुळे झाडामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश पडून हवाही खेळती राहील.
 
कृषी सल्ला (कापूस, तूर, कांदा, गहू, हरभरा, ऊस)

सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

कपाशी पिकातील २० ते ३० टक्के बोंडे फुटल्यानंतर पहिली वेचणी करून घ्यावी. त्यानंतर १५ ते २० दिवसाच्या अंतराने अनुक्रमे दुसरी व तिसरी वेचणी करावी. कापूस वेचणी आटोपल्यानंतर सर्व पऱ्हाट्या उपटून शेताबाहेर न्याव्यात.

उशिरा पेरणीसाठी योग्य गहू जातींची निवड

शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

परतीचा पाऊस दीर्घकाळ रेंगाळल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसाठी पूर्वमशागत व अन्य कामे रखडलेली आहेत. गहू पेरणीलाही उशीर होत आहे. वेळेवर पेरणी (१५ नोव्हेंबर) शक्य न झाल्यास उशिरा पेरणीसाठी योग्य जातींची निवड करावी

सीताफळातून होतो जीवनसत्त्वांचा पुरवठा

शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

सीताफळात जीवनसत्त्व क अत्यंत चांगल्या प्रमाणात असते. त्याचप्रमाणे बी-६, बी-२, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम यांचे चांगले प्रमाण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.
 
आरोग्यदायी आवळा

शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

आवळा हे फळ प्रक्रिया केल्यास आपल्याला वर्षभर औषध म्हणून वापरता येऊ शकते.   आवळ्यापासून लोणचे, मुरंबा, ज्यूस, सुपारी, चूर्ण आदी पदार्थ तयार केले जातात. त्याचा विविध प्रकारच्या आजारांवर उपयोग होतो.
 
कोकण विभाग कृषी सल्ला (खरीप भात, नागली, वरई, कुळीथ, नारळ, सुपारी, वाल, काजू)

शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

फळबागेतील गवत, वाळलेल्या, रोगग्रस्त फांद्या काढून बागेची साफसफाईची कामे पूर्ण करून घ्यावीत. बाष्पीभवनात वाढ संभवत असल्याने बागायती फळबाग, फळबाग रोपवाटिका आणि भाजीपाला पिकांना पाणी देण्याची व्यवस्था करावी.

हिरव्या चाऱ्यासाठी लुसर्न

गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

लुसर्न पिकाची पेरणी नोव्हेंबर महिन्यात पूर्ण करावी. पेरणीचे अंतर ३० सेंमी ठेवावे. हिरव्या चाऱ्यासाठी पीक ५० ते ६० दिवसांचे झाल्यानंतर पहिली कापणी करावी. त्यानंतरच्या कापण्या ३५ ते ४० दिवसांनी कराव्यात.
 
तंत्र लसूण लागवडीचे...

बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

लसूण लागवडीसाठी १.५ मीटर रुंद, १५ सें.मी. उंच आणि उपलब्ध जमिनीप्रमाणे लांबी ठेऊन गादी वाफे तयार करावेत. दोन वाफ्यामधील अंतर ५० ते ६० सें.मी. ठेवावे.

फोटो गॅलरी