आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
agroguide
agroguide
कांदा सिंचनासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर फायदेशीर ठरतो. त्यामुळे पिकास मुळांच्या कक्षेमध्ये आवश्यकतेइतका पुरवठा करता येतो. मुळांजवळ वाफसा स्थिती असल्याने अन्नद्रव्यांची उचल चांगली होते.

लॉकडाऊनची परिस्थिती पाहता, महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ९८ टक्के व त्यात ५ टक्के कमी किंवा जास्त पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तसेच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. आणि प्रत्यक्षात तसाच पाऊस झाला.

जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पीक पद्धतीमध्ये हरभऱ्या यासारख्या डाळ वर्गीय पिकाचा समावेश करणे फार आवश्यक आहे. लवकर पक्व होणाऱ्या (११०-११५ दिवस) जातींच्या उपलब्धतेमुळे बागायती तसेच कोरडवाहू पिकाचे उत्पादन वाढविण्यास वाव आहे.

अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकांवर दृश्य परिणाम दिसून येतात. अन्नद्रव्याचे वर्गीकरण हे भरपूर प्रमाणात लागणारी मुख्य अन्नद्रव्ये, मध्यम प्रमाणात लागणारी दुय्यम अन्नद्रव्ये आणि कमी प्रमाणात लागणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये असे केले जाते.

बिजोत्पादन करताना जातीची शुद्धता, मानक प्रमाण आणि तंत्र याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा जातींची शुद्धता खालावत जाते. आकार, रंग आणि कांदा तयार होण्याचा काळ यात एकसारखेपणा राहत नाही. परिणामी जोड कांदे व डेंगळे यांचे प्रमाण वाढते.

सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, सर्व द्राक्ष विभागामध्ये पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जमिनीमध्ये मुळांच्या कक्षेत पाणी साचले आहे. त्यामुळे मुळांचे कार्य जवळपास थांबले असल्याचे चित्र आहे. पावसामुळे द्राक्ष बागेत आर्द्रता वाढलेली आहे, त्यामुळे खालील परिस्थितीचा सामना करावा लागेल.

ही योजना काजू पीक विम्यासाठी अधिसूचित कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर,नाशिक जिल्हामधील, अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात लागू आहे.

संरक्षित शेतीमध्ये हरितगृह किंवा शेडनेटगृहाचा समावेश होतो. हरितगृह, शेडनेटगृहाचा उपयोग फुले, भाजीपाला व फळांचे उत्पादन घेणे. रोपवाटिका तयार करणे. उतिसंवर्धन रोपांचे बळकटीकरण करणे. इत्यादींसाठी केला जातो.

महाराष्ट्रातील गव्हाचे सरासरी उत्पादन १७६१ किलो प्रति हेक्टरी आहे. भारताच्या सरासरी उत्पादकतेशी (३३१८ किलो/ हेक्टर) तुलना करता राज्याची उत्पादकता फारच कमी आहे.

रुगोज चक्राकार पांढरी माशीच्या प्रादुर्भावामुळे झाड मरत नाही. मात्र, झाडाच्या वाढीवर परिणाम होवू शकतो. पांढरी माशीचे पिल्ले तसेच प्रौढ किटक झाडाच्या पानातील रस शोषतात. त्यामुळे नारळाची पाने पिवळी व निस्तेज दिसतात.