आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
agroguide
agroguide
संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यास बटाटा पिकातून चांगले उत्पादन मिळू शकते. लागवडीवेळी युरियाचा वापर करण्यापेक्षा अमोनिअम सल्फेट किंवा कॅल्शिअम अमोनिअम नायट्रेट या स्वरूपामध्ये नत्र द्यावे.

रब्बी हंगामात जमिनीतील ओलाव्यावर वेळेवर पेरणी केल्यास मोहरीची लागवड फायदेशीर ठरते. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने चांगले उत्पादन देण्याची क्षमता असलेली टी.ए एम. १०८-१ ही जात विकसित केली आहे.

बटाटा हे रब्बीतील महत्त्वाचे पीक आहे. बटाटा पिकामध्ये आधुनिक लागवड पद्धती, बेणे निवड, प्रक्रिया या बाबींकडे प्राधान्याने लक्ष दिल्यास फायद्यात वाढ होऊ शकते.

रब्बी हंगामातील पिकांसाठी सूक्ष्म सिंचन (ठिबक किंवा तुषार सिंचन) पद्धतीचा वापर फायदेशीर ठरतो. या पद्धतीमध्ये पाणी, वेळ आणि विजेची बचत होऊन अधिक क्षेत्रावर पिकांची लागवड शक्य होते.

बियाण्याच्या उपलब्धता आणि बोगस बियाणे या संकटाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता रब्बी हंगामामध्ये होऊ शकते. अशा वेळी अत्यंत दक्षतेने बियाण्याची खरेदी करणे गरजेचे आहे.

एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनातून पीक उत्पादनासह जमिनीची सुपीकता तसेच उत्पादनाची गुणवत्ता वाढण्यास मदत होते.

महाराष्ट्रातील रब्बी हंगामातील १० ते ३० अंश सेल्सिअस (ऑक्टोबर शेवटचा आठवडा ते फेब्रुवारी) तापमान या पिकास पोषक आहे. मोहरी हे गहू, हरभरा आणि जवस या पिकांमध्ये आंतर किंवा मिश्र पीक म्हणून घेण्यात येते.

भारतामध्ये तेलबियांची विविधता अधिक असून, जागतिक पातळीचा विचार करता लागवडही १४-१५ टक्के इतकी आहे. मात्र, खाद्य तेल उत्पादनात केवळ ६-७ % इतकाच वाटा आहे.

पिठ्या ढेकूण (मिलीबग)ही कीड झाडाच्या सालीच्या खाली, फळांच्या आणि फांद्यांच्या फटीत राहते. चिवट कापसासारख्या पांढऱ्या पदार्थाच्या आवरणामध्ये ती अंडी घालते. पूर्ण वाढलेल्या किडीच्या शरीरावरही मेणचट पांढुरक्या रंगांचे आवरण असते.

भेंडी पिकावरील फळ पोखरणाऱ्या अळीमुळे ३० ते ४० टक्के नुकसान होऊ शकते. त्यामुळे वेळीच एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास होणारे नुकसान टाळता येईल.