अॅग्रोगाईड | Agrowon

अॅग्रोगाईड

द्राक्ष पीक : पावसामुळे उद्भवलेल्या समस्या, उपाययोजना

गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, सर्व द्राक्ष विभागामध्ये पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जमिनीमध्ये मुळांच्या कक्षेत पाणी साचले आहे. त्यामुळे मुळांचे कार्य जवळपास थांबले असल्याचे चित्र आहे. पावसामुळे द्राक्ष बागेत आर्द्रता वाढलेली आहे, त्यामुळे खालील परिस्थितीचा सामना करावा लागेल.
 
टॅग्स

काजूसाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना (अंबिया बहर २०२०-२१)

गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

ही योजना काजू पीक विम्यासाठी अधिसूचित कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर,नाशिक जिल्हामधील, अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात लागू आहे.  

संरक्षित शेतीचे महत्त्व

गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

संरक्षित शेतीमध्ये हरितगृह किंवा शेडनेटगृहाचा समावेश होतो. हरितगृह, शेडनेटगृहाचा उपयोग फुले, भाजीपाला व फळांचे उत्पादन घेणे. रोपवाटिका तयार करणे. उतिसंवर्धन रोपांचे बळकटीकरण करणे. इत्यादींसाठी केला जातो.

अधिक उत्पादनासाठी गहू लागवड तंत्रज्ञान

बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

महाराष्ट्रातील गव्हाचे सरासरी उत्पादन १७६१ किलो प्रति हेक्‍टरी आहे. भारताच्या सरासरी उत्पादकतेशी (३३१८ किलो/ हेक्टर) तुलना करता राज्याची उत्पादकता फारच कमी आहे.

नारळावरील चक्राकार पांढरी माशी

मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

रुगोज चक्राकार पांढरी माशीच्या प्रादुर्भावामुळे झाड मरत नाही. मात्र, झाडाच्या वाढीवर परिणाम होवू शकतो. पांढरी माशीचे पिल्ले तसेच प्रौढ किटक झाडाच्या पानातील रस शोषतात. त्यामुळे नारळाची पाने ‍पिवळी व निस्तेज दिसतात.

बटाटा पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन गरजेचे

सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यास बटाटा पिकातून चांगले उत्पादन मिळू शकते. लागवडीवेळी युरियाचा वापर करण्यापेक्षा अमोनिअम सल्फेट किंवा कॅल्शिअम अमोनिअम नायट्रेट या स्वरूपामध्ये नत्र द्यावे.

किफायतशीर पीक: मोहरी

शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

रब्बी हंगामात जमिनीतील ओलाव्यावर वेळेवर पेरणी केल्यास मोहरीची लागवड फायदेशीर ठरते. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने चांगले उत्पादन देण्याची क्षमता असलेली टी.ए एम. १०८-१ ही जात विकसित केली आहे.

बटाटा लागवडीचे सुधारित तंत्र

शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

बटाटा हे रब्बीतील महत्त्वाचे पीक आहे. बटाटा पिकामध्ये आधुनिक लागवड पद्धती, बेणे निवड, प्रक्रिया या बाबींकडे प्राधान्याने लक्ष दिल्यास फायद्यात वाढ होऊ शकते.
 
बहुपयोगी सूक्ष्म सिंचन प्रणाली

गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

रब्बी हंगामातील पिकांसाठी सूक्ष्म सिंचन (ठिबक किंवा तुषार सिंचन) पद्धतीचा वापर फायदेशीर ठरतो. या पद्धतीमध्ये पाणी, वेळ आणि विजेची बचत होऊन अधिक क्षेत्रावर पिकांची लागवड शक्य होते.

बियाणे खरेदी करताना दक्षता हवीच..

गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

बियाण्याच्या उपलब्धता आणि बोगस बियाणे या संकटाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता रब्बी हंगामामध्ये होऊ शकते. अशा वेळी अत्यंत दक्षतेने बियाण्याची खरेदी करणे गरजेचे आहे.