agrowon news in marathi, 78 thousand applications for agri diploma, Maharashtra | Agrowon

कृषी पदवीसाठी ७८ हजार अर्ज

टीम अॅग्रोवन
रविवार, 8 जुलै 2018

पुणे :  राज्यातील कृषी पदवीच्या १५ हजार २२७ जागांसाठी प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असून सहा जुलैपर्यंत ७८ हजार अर्ज आले आहेत. बीएसस्सी कृषी, उद्यानविद्या, वनविद्या, कृषी अभियांत्रिकी, अन्नतंत्रज्ञान, सामाजिक विज्ञान, जैवतंत्रज्ञान, मत्सशास्त्र, पशुसंवर्धन याच अभ्यासक्रमांना व्यावसायिक दर्जा मिळालेला आहे. यातील कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रम अजूनही व्यावसायिक म्हणून जाहीर झालेला नाही. 

पुणे :  राज्यातील कृषी पदवीच्या १५ हजार २२७ जागांसाठी प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असून सहा जुलैपर्यंत ७८ हजार अर्ज आले आहेत. बीएसस्सी कृषी, उद्यानविद्या, वनविद्या, कृषी अभियांत्रिकी, अन्नतंत्रज्ञान, सामाजिक विज्ञान, जैवतंत्रज्ञान, मत्सशास्त्र, पशुसंवर्धन याच अभ्यासक्रमांना व्यावसायिक दर्जा मिळालेला आहे. यातील कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रम अजूनही व्यावसायिक म्हणून जाहीर झालेला नाही. 

राज्यातील खासगी कायमस्वरूपी विना अनुदानित महाविद्यालयांच्या प्रवेश कोट्यातील प्रवेशदेखील यंदा गुणवत्ता यादीतून होणार आहेत. १८७ महाविद्यालये सध्या दहा विद्याशाखांचा पदवी अभ्यासक्रम शिकवतात. त्यात ३१ शासकीय, दोन अनुदानित आणि १५४ कायमस्वरूपी विना अनुदानित महाविद्यालयांचा समावेश आहे.  

ऑनलाइन अर्जामध्ये साधारण गटात २०२६२ अर्ज आले आहेत. ओबीसीतून २१०७७, एसबीसी ८४७, एससी ७७५६, एसटी ३०३४ यांसह एकूण ४२ हजार ६४२ अर्ज राखीव गटातून आलेले आहेत. प्रवेश प्रक्रियेबाबत http://www.dtemaharashtra.gov.in / http://www.mcaer.org / maha-agriadmission.in या संकेतस्थळांवर सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.  
पदवीसाठी पहिल्या प्रवेश फेरीची वाटप यादी २६ जुलैला जाहीर होईल. तीन ऑगस्टला दुसऱ्या फेरीची यादी, ९ ऑगस्टला तिसऱ्या व १६ ऑगस्टला चौथ्या फेरीतील वाटप यादी जाहीर होणार आहे, असे परिषदेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.


इतर अॅग्रो विशेष
संकटावेळी तरी पंतप्रधानांनी गंभीर...मुंबई : देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून...
‘कोरोना विरोधात जाणिवेसाठी रविवारी...पुणे : ‘‘कोरोना विरोधात उभारलेल्या लढ्याची...
कोरोनाच्या निदानासाठीच्या ‘मायलॅब'ला...पुणे ः देशातील कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाच्या...
कांदा विक्रीसाठी ‘पणन’चे प्रयत्नपुणे: कोरोना लॉकडाऊनमध्ये शेतमालाची पुरवठा साखळी...
दूध संकलनास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई...वर्धा ः  दूध संकलनास टाळाटाळ करणाऱ्या दूध...
पालघर, डहाणू, तलासरी तालुक्यात भूकंपाचे...मुंबई: पालघर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून...
मोसंबी मागणीअभावी बागेतचऔरंगाबाद: परिपक्व झालेल्या मोसंबीच्या मृग...
लॉकडाऊनमुळे ‘निविष्टा’ कंपन्यांची उधारी...पुणे: लॉकडाऊनमुळे राज्यातील खते, बियाणे व कीडनाशक...
तीन दिवसांत एक हजार वीस टन द्राक्ष ...पुणे ः कोरोना विषाणूमुळे राज्यातील द्राक्ष...
विदर्भ, मराठवाड्यात पुर्वमोसमी पावसाचा...पुणे : राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने...
हरभरा खरेदीच्या नोंदणीसाठी मुदतवाढमुंबई: किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमी...
हापूसच्या निर्यातीसाठी युद्धपातळीवर...मुंबई: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
लॉकडाऊन संपल्यानंतर राज्यांनी गर्दी...मुंबई : लॉकडाऊन संपविल्यानंतर १५ एप्रिलला लगेच...
रासायनिक खतांचा काळाबाजार होईल; गाफील...पुणे: “देशात रासायनिक खतांचा मुबलक साठा आहे....
कोरोनाव्हायरसचा प्रसार देशभरात वेगाने;...नवी दिल्ली : कोरोनाव्हायरसचा प्रसार देशभरात...
कर्जापोटी दंडव्याज नको; केंद्राकडून...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना...
बेदाणा निर्मितीसाठी आवश्यक रसायनांची...नाशिक : कोरोना पार्श्वभूमीवर द्राक्षाच्या मागणी व...
मार्चअखेर बारा हजार कोटींची कर्जमाफी;...मुंबई : ठाकरे सरकारने जाहिर केलेल्या महात्मा फुले...
पुणे जिल्हा बॅंकेने तीन टक्के व्याजाची...पुणे : केंद्र सरकारने पीककर्ज फेडीची मुदत ३१...
मराठवाडा, विदर्भात ‘पुर्वमोसमी’चा दणका...पुणे : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...