agrowon news in marathi, sadabhau khot demands 50 rupees subsidy for milk powder export, Maharashtra | Agrowon

दूध पावडर निर्यातीसाठी ५० रुपये अनुदान द्या : खोत
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 जून 2018

पुणे ः राज्यातील अतिरिक्त दूध संकटामुळे घटलेल्या दर पूर्वपदावर आणण्यासाठी दूध पावडरच्या निर्यातीसाठी ५० रुपये प्रतिकिलाे अनुदान द्यावे, अशी मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खाेत यांनी केंद्राकडे केली आहे. या प्रश्‍नी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी लक्ष घालावे यासाठी त्यांची भेट घेऊन पत्र दिले आहे. 

पुणे ः राज्यातील अतिरिक्त दूध संकटामुळे घटलेल्या दर पूर्वपदावर आणण्यासाठी दूध पावडरच्या निर्यातीसाठी ५० रुपये प्रतिकिलाे अनुदान द्यावे, अशी मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खाेत यांनी केंद्राकडे केली आहे. या प्रश्‍नी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी लक्ष घालावे यासाठी त्यांची भेट घेऊन पत्र दिले आहे. 

खाेत यांनी मंत्री गडकरी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की महाराष्ट्रात २ काेटी लिटरपेक्षा अधिक दूध संकलन हाेत असून, हे दूध अतिरिक्त झाले आहे. परिणामी दुधाचे दर घटले आहेत. तसेच दूध पावडरचे दर राष्‍ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कमी झाले आहेत. यामुळे दुधावर प्रक्रिया करून पावडर बनविणारे संघदेखील ताेट्यात आले आहेत.

दुधावर जास्तीत जास्त प्रक्रिया हाेऊन पावडर निर्यातीसाठी प्रतिकिलाे ५० रुपये अनुदान दिल्यास पावडरचा साठादेखील कमी हाेईल आणि दूध संघांना अधिकच्या दुधावर प्रक्रिया करणे शक्य हाेईल.

इतर अॅग्रो विशेष
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...
चिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
मराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...
मराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...
मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
।। जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...