स्मार्ट अचिव्हर्स योजनेतील पाचवे बक्षिस विजेते

स्मार्ट अचिव्हर
स्मार्ट अचिव्हर

पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘ॲग्रोवन’ आयोजित आणि पृथ्वी ॲकॅडमी प्रायोजित ‘ॲग्रोवन स्मार्ट अचिव्हर्स स्पर्धे’चा निकाल २७ जून रोजी लागला आहे. योजनेतील पहिल्या चार बक्षिसांच्या भाग्यवान विजेत्यांची यादी यापूूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्पर्धेतील पाचवे बक्षीस, १००० रुपये किंमतीची पृथ्वी प्रकाशनाची एसपीएसी, यूपीएससीची पुस्तके ५०० विजेत्यांना मिळणार आहे. त्यापैकी पहिल्या १०० विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे.  

  • वैष्णेवी सुरेश वाळुंज, धारणगाव खडक, जि. नाशिक
  • राजेश्री बळीराम शिंदे, दिघी, पुणे
  • तुषार सुनील पठाडे, यशवंतनगर, पैठण, जि. औरंगाबाद
  • विकास हनुमंत कोलडकर, मु. मारकडवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर
  • राहुल सावकार गायकवाड, मु. पो. ओझेवाडी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर
  • शाह प्रबोध व्रजेश, रथगल्ली, शिंदखेडा, जि. धुळे
  • संग्राम गुणधर कट्टेकरी, भिसे मळा, हरिपूर रोड, जि. सांगली
  • ओंकार बाळासाहेब बिडवई, गोळेगाव, ता. जुन्नर, जि. पुणे
  • सायली प्रदीप बडे, बोरी अरब, ता. दारव्हा, जि. यवतमाळ
  • रूपाली बलभीम दैन, मु. पो. शेळकेवस्ती, ता. करमाळा, जि. सोलापूर
  • हितेंद्र अप्पा शेळके, मु. मुसारण, ता. वाडा जि. पालघर
  • प्राजक्ता प्रदीप खिवसरा, आघार बु, मालेगाव, जि. नाशिक
  • प्रवीण प्रभाकर मुरूंबेकर, परभणी
  • दुलीचंद सिताराम माहुले, नगरधन, ता. रामटेक, जि. नागपूर
  • अदिती अशोक कुलकर्णी, मु. पो. शेलुद, सवना, ता. चिखली, जि. बुलडाणा
  • वैभव लक्ष्मण गोरे, भूषणनगर, केडगाव, अहमदनगर,
  • बबलु कारात वाळेक, मु. पो. अंकुशनगर, ता. अंबड, जि. जालना
  • सारीका रेवाप्पा माने, मु. गुलगुंजनाळ, ता. जत, जि. सांगली
  • प्रतीक्षा रमेश पालकर, मु. पो. किणी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
  • शुभांगी ज्ञानेश्वर खापरे, मु. पो. खडक माळेगाव, निफाड, जि. नाशिक
  • कु. दैकिनी प्रदीप राऊत , मु. गंगानेर, पो. सालवा, ता. मौदा, जि. नागपूर
  • रेवननाथ रघुनाथ पवार, मु. पो. तांभोळ, ता. अकोले, जि. अहमदनगर
  • शुभाली उमेश डेंगळे, बालेवाडी, पुणे
  • राकेश रमेश महाले, मु. पो. नगरदेवळा, ता. पाचोरा, जि. जळगाव
  • पल्लवी अरूण पवार, रा. टाकळी सागज, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद
  • ज्योती अतुल गायकवाड, लहरियानगर, कौलखेड, अकोला
  • संजय गेणबा जाधव, मु. पो. वेळे, ता. वाई, जि. सातारा
  • प्रज्वल अजय पाटील, जरंडी, ता. सोयगांव जि. औरंगाबाद,
  • प्रगती बाळासो इंगवले, मु. पो. किडगांव ता. जि. सातारा
  • प्रशांत बळिराम गिते, नाईक नगर, जि. हिगोंली
  • मोहन शरद लकडे, संभाजीनगर, चिखली, जि. बुलडाणा
  • मुरमे सुवर्णा लक्ष्मणराव, मु. पो. गुंजोटी, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद
  • सौरभ विनोद परदेशी, मु. पो. अजंदे बु, ता. शिंदेखेडा, जि. धुळे
  • लोकेश चंद्रकांत सदाशिव, क्रांतीनगर, शिरपूर जि. धुळे
  • केवल किरण चौगुले, मु. पो. सकडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
  • सौरभ पंढरीनाथ चव्हाण, मु. पो. अंकुशनगर, ता. अंबड, जि. जालना
  • सुधीर पंढरीनाथ पाटील, मु. पो. कुऱ्हाड खु, ता. पाचोरा, जि. जळगाव
  • ऋतुजा हणमंत बोधगिरे, मु. पो. कोळे, ता. सांगोला, जि. सोलापूर
  • जिज्ञासा भगवतीप्रसाद तळेले, मु. पो. आमठाणा , ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद
  • ओंकार मारूती खैरनार, मु. पो. चास, ता. सिन्नर , जि. नाशिक
  • सौरभ सुनील मुळे, महावीर नगर, जळगाव
  • वृषाली प्रवीण लंबे, लक्ष्मीनगर, कुपवाड रोड, सांगली
  • अमृता कल्लप्पा गुंडेवाडी, लक्ष्मीनगर, सांगली
  • स्नेहल दे. सोनटक्केस मु. पो. राणी अम, ता. बाभुळगाव, यवतमाळ
  • श्रेणीक संतोष बोरा, मु. पो. ता. कर्जत, अहमदनगर
  • कल्याणी दादा शेळके, सुखेड ता. खंडाळा, जि. सातारा
  • गणपती किसन थोरात, मु. पो. मलकापूर, ता. कराड, जि. सातारा
  • शिंदे गोविंद शिवाजीराव, थानापुर, परभणी
  • मानसी महादेव झिरपे, उपळे(म), उस्मानाबाद
  • योगेश भाऊसाहेब काळे, रा. येसगाव नं. ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद
  • विजय निरंजन शेळके, मु. पो. सस्ती, ता. पातुर, जि. अकोला
  • शितल पंढरीनाथ पाटील मु. पो. राजणी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर
  • प्रिया भरत साळुंखे, आदर्श नगर, शाहूनगर, सातारा
  • वृषाली झकास हिरे, मु. पो. साकोरे, मिग, जि. नाशिक
  • श्रेया सुनील मोरे, मुरजी पेठ, सोलापूर
  • विशाल कार्तिक कोवले, संत तुकाराम नगर, भोसरी, पुणे
  • सुनिता अनिल गोडगे, मु. पो. बावी, ता. सिन्नर, जि. नाशिक
  • सचिन विठ्ठल शिंदे, बोईसर, ता. जि. पालघर
  • श्वेता राजकुमार दिवटे, मारूती सदन, गवळी गल्ली, उस्मानाबाद
  • शीतल विजय रणदिवे, मु. पो. तुंगत, ता. पंढरपूर, जि. सोलापूर
  • गौरी कैलास कदम, मु. पो. सुरेगाव, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर
  • सुजाता माधव काळे, मु. पो. देवठाण, ता. अकोले, जि. नगर
  • हरिष मदन सुरनर, भाग्यनगर, जालना
  • पूजा प्रदीप कोले, मु.पो. दुधगांव, ता. मिरज, जि. सांगली
  • वैभव नरंद्रकुमार वाडीकर, लक्ष्मीनगर, गंगापूर, औरंगाबाद
  • राहुल सुरेश मांडोत, केडगाव, ता. दौंड, पुणे
  • सुनंदा संतोष गावंडे, मु. पो. मराठा नगर, हिवरखेड, अकोला
  • अविनाश अगतराव शिंगटे, मु. पो. करोळे लवंग, ता. पंढरपूर, जि. सोलापूर
  • ऋतुजा धनंजय शिंदे, मु. पो. मळणगांव, ता. कवठेमहाकाळ, सांगली
  • विष्णू किसनराव गायकवाड, धनश्री नगर, वडगांव, यवतमाळ
  • विश्वनाथ प्रभाकर मुखरे, मु. पो. बोरी, ता. पुसद,
  • प्रशांत प्रकाश गोंधळी, मु. पो. हेरवाड, ता. शिरेळ, कोल्हापूर
  • समृद्धी चं. मेंढेवार, वर्धा
  • रिता सतिश पाटील, मु. पो. चहार्डी ता. चोपडा, जि. जळगाव
  • गोपाल भानुदास हरकाळ, हिंजेवडी, पुणे
  • विवेककुमार कमलकिशोर पनपालीया, मु. पो. पिंपळखुरा, ता. धामणगांव रेल्वे, अमरावती
  • बालाजी विजय केंद्र, मोहन नगर, नांदेड
  • प्रितम रूपेश पाटील, मु. पो. सातरणे, ता. जि. धुळे
  • रूपाली वसंत पाटील, मु. पो. गव्हाण ता. तासगांव, जि. सांगली
  • अक्षय हरिभाऊ थोरात, मु. पो. ऊक्कलगांव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर
  • आनंदकुमार रमणलाल गुंदेचा, रविवार कारंजा, नाशिक
  • निरंजन बापूसाहेब माळवदे, गोडोली, सातारा
  • अभय भालचंद्र शास्त्री, राऊतवाडी, अकोला
  • सायली दत्तु सांगळे, मु. पो. सत्यगांव, ता. येवली, जि. नाशिक
  • नीषा विजय पाटील, मु. पो. ता. आटपाडी, सांगली
  • सुनील विष्णू कोळसे, मु. पो. कासापुरी, ता. पाथरी, परभणी
  • सुवर्णा लक्ष्मण पोखरकर, मु. पो. कोतुळ, ता. अकोले, अहमदनगर
  • योगिना सुखदेव दगडखैर, एडके कॉलनी, पाथर्डी, अहमदनगर
  • ऋषीकेश श्रीधर देवकर, मु. पो. वेळू, ता. कोरेगांव, सातारा
  • श्रद्धा शंकरराव पतंगे, बाबानगर, नांदेड
  • प्रशांत जगदेवराव लांडगे, हिंगलाज कॉलनी, ता. एरंडेल, जळगाव
  • सिद्धांत प्रसेन पटेल, लक्ष्मीनारायण रोड, येवला, नाशिक
  • रितु दादाराव गायकवाड, लासुर स्टेशन, गंगापूर रोड
  • प्रियांका प्रसाद अहळ, कसबे तडवळे, उस्मानाबाद
  • दिक्षा सांभा पाष्टे, बॅंक कॉलनी, वसमत, हिंगोली
  • प्रियंका ठमाजी खटे, मु. पो. फुलंब्री, औरंगाबाद
  • विलासराव माणिक गपाट, मु. पो. खांडवी, ता. बार्शी, जि. सोलापूर
  • सुरेश वामन आढाव, जांभरून परांडे, जि. वाशिम
  • चेतन विलास निकम, मु. पो. येसगाव, खुलताबाद, जि. औरंगाबाद
  • वैशाली विठ्ठल चव्हाण, मु. पो. इंदोली, कराड, जि. सातारा
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com