‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट’संबंधी विशेष कार्यशाळा

एसआयआयएलसी
एसआयआयएलसी

पुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे, कीडनाशके, सिंचन इ.कंपन्यांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात लागणारे कुशल उमेदवार आणि उद्योग, व्यवसाय करण्यासाठी वाव आहे. वाढता वाव लक्षात घेता यासाठी कौशल्यपूर्ण उमेदवार घडविणारा एक वर्षाचा अॅग्री बिझनेसमॅनेजमेंट हा खास पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स नामांकित संस्था एसआयआयएलसी आणि देशातील अग्रगण्य विद्यापीठ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीस) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू होत आहे. यासाठी प्रवेश प्रक्रिया चालू झाली असून, या कोर्सविषयी परिपूर्ण माहिती देणारी विशेष कार्यशाळा एसआयआयएलसीतर्फे २६ मे रोजी सकाळी ११ वाजता एसआयआयएलसी, सकाळनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.  या अभ्यासक्रमात कृषी पदवीधर तसेच इतर शाखेच्या पदवीधर विद्यार्थ्यांनाही प्रवेश घेता येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये नोकरीसाठी आवश्‍यक स्किल्स विकसित करणे, इंग्रजी संभाषण, व्यक्तिमत्त्व विकास इ.बरोबरच नोकरीच्या संधीसुद्धा उपलब्ध होण्याचा वाव आहे. पुणे येथील एसआयआयएलसी येथील सर्व सोयीसुविधांनी उपलब्ध अद्यावत सेंटरमध्ये हा अभ्यासक्रम घेतला जाणार आहे.

अभ्यासक्रमाविषयी सविस्तर मार्गदर्शनासाठी संपर्क ः ९१४६०३८०३२. अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये :

  • नामांकित इंडस्ट्रीच्या तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन 
  • अॅग्री इंडस्ट्रीमध्ये आठ महिने ऑन जॉब ट्रेनिंगद्वारे कामाचा अनुभव  
  • विविध फिल्ड व्हिजिटसद्वारे शेतीसंबंधी व्यवसाय, इंडस्ट्री अभ्यासण्याची संधी
  • नामांकित कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारा नोकरीच्या संधी
  • प्रशिक्षणाचे ठिकाण : 

  • ता. २६ मे २०१८ रोजी सकाळी ११ वाजता एसआयआयएलसी, सकाळनगर, पुणे
  • ता. २८ व २९ मे २०१८ रोजी सकाळ कार्यालय, सोलापूर 
  • ता. ३० व ३१ मे २०१८ रोजी सकाळ कार्यालय, औरंगाबाद
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com