agrowon news in marathi, subsidy for agri produce transport, Maharashtra | Agrowon

शेतमालाच्या रस्ते, जहाज वाहतुकीसाठी अनुदान

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 जुलै 2018

पुणे ः शेतमालाला देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी पणन मंडळाने सुरू केलेल्या हवाई वाहतूक अनुदान याेजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. हवाईबराेबर आता जहाजाद्वारे निर्यातीबराेबरच आंतरराज्य शेतमालाच्या रस्ते वाहतुकीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या सूचनेनुसार ही याेजना राबविण्यात येत आहे. ही याेजना शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्थांनाच लागू असणार आहे.
 

पुणे ः शेतमालाला देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी पणन मंडळाने सुरू केलेल्या हवाई वाहतूक अनुदान याेजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. हवाईबराेबर आता जहाजाद्वारे निर्यातीबराेबरच आंतरराज्य शेतमालाच्या रस्ते वाहतुकीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या सूचनेनुसार ही याेजना राबविण्यात येत आहे. ही याेजना शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्थांनाच लागू असणार आहे.
 

याबाबतची माहिती देताना पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार म्हणाले, की राज्यातील शेतमालाला देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी पणन मंडळाच्या वतीने शेतमाल वाहतूक अनुदान याेजना राबविण्यात येत आहे. यासाठी विमान वाहतूक अनुदान याेजना सुरू झाली असून, मिझाेराममध्ये पुढील महिन्यात नाशिक येथून डाळिंब आणि कांदा पाठविण्यात येणार आहे.

या याेजनेबराेबच समुद्रामार्गे शेतमाल निर्यातीसाठी प्रतिकंटनेर ३० हजार रुपयांचे अनुदान जास्तीत जास्त एक लाख रुपये दिले जाणार आहे; तर रस्ते वाहतुकीसाठी ५० टक्के अनुदान देण्याचे विचाराधिन असून, यासाठी ५०० किलाेमीटरच्या अंतराची अट ठेवण्यात येणार आहे. 
 

देश   शेतमाल 
अमेरिका     आंबा, डाळिंब 
आॅस्ट्रेलिया आंबा डाळिंब
साऊथ काेरिया     केळी, आंबा 
कजाकिस्तान   आंबा 
अफगाणिस्तान  केळी, कांदा 
इराण    केळी, संत्रा आंबा 
रशिया    केळी, आंबा 
मॉरिशस  कांदा, आंबा 
लॅटव्हीया भाजीपाला व कांदा
 

 


इतर अॅग्रो विशेष
सुर्डीतील तरुणांनी तेरा पाझर तलावांना...वैराग, जि. सोलापूर ः ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात...
कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविलीजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा दणका पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही...
‘जीआय’प्राप्त शेतकरी ‘वापरकर्ते’ करणारपुणे: राज्यातील पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाले...
तीन दिवसांत मदतीबाबत निर्णय: मुख्यमंत्रीसोलापूर ः हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस...
राज्यात पावसासाठी पोषक स्थिती पुणे ः बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्रप्रदेश...
शेतकऱ्यांना मदतीसाठी कर्जाशिवाय गत्यंतर...तुळजापूर, जि. उस्मानाबाद: स्थानिक लोकांशी...
कोरोनामुळे वाढल्या कृषी व्यापार संधीचीनच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची...
कृषी ‘समृद्धी’चा मार्गबाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत...
अकोले तालुक्यात होतेय डांगी गोवंशाचे...अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति...
सोशल मिडीयावर ‘#ओला_दुष्काळ’ ट्रेंडनांदेड : राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर...
`समृद्धी`वर उभारणार गोदामे, शीतगृहे पुणेः मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना शेतमाल...
पुण्यातील फूल बाजाराच्या कामाला गती पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने...
राज्यात ठिकठिकणी जोरदार पाऊस पुणेः राज्यातील पावसाचा प्रभाव कमी...
केळी निर्यातीसाठी ‘बनानानेट’च्या...नागपूर: राज्यातून केळीची निर्यात वाढल्यानंतर आता...
देशातील सूतगिरण्या ९५ टक्के क्षमतेने...जळगाव ः देशातील सुमारे ७१५ सूतगिरण्या ९५ टक्के...
जिल्हानिहाय ऑनलाइन निविष्ठा परवाने वाटप...पुणे: राज्यात खते, बियाणे व कीडनाशकांच्या...
ओतूरमध्ये कांद्याला किलोला कमाल ८०...पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर बाजार समितीच्या...