agrowon news in marathi, three rupees increased in milk, Maharashtra | Agrowon

संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 जुलै 2018

पुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या पॅकेजनंतर खासगी आणि सहकारी दूध संघांनी २१ जुलैपासून खरेदी दरात ३ रुपयांनी वाढ केल्याची घाेषणा केली, तर पावडर निर्यात सुरू झाल्यानंतर आणि जीएसटी कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने एक एक रुपयांची वाढ करत अंतिम वाढ ५ रुपये देऊ, अशी माहिती संघाच्या प्रतिनिधींच्या वतीने साेनई दुधाचे दशरथ माने यांनी पत्रकार परिषदेमध्ये शनिवारी (ता. १४) रात्री दिली.

पुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या पॅकेजनंतर खासगी आणि सहकारी दूध संघांनी २१ जुलैपासून खरेदी दरात ३ रुपयांनी वाढ केल्याची घाेषणा केली, तर पावडर निर्यात सुरू झाल्यानंतर आणि जीएसटी कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने एक एक रुपयांची वाढ करत अंतिम वाढ ५ रुपये देऊ, अशी माहिती संघाच्या प्रतिनिधींच्या वतीने साेनई दुधाचे दशरथ माने यांनी पत्रकार परिषदेमध्ये शनिवारी (ता. १४) रात्री दिली.

निर्णयाची माहिती देताना माने म्हणाले, की दूधदरावर ताेडगा काढण्यासाठी कृषी मूल्य आयाेगाचे अध्यक्ष पाशा पटेल आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि  पीयूष गाेयल यांच्या मध्यस्थीनंतर शासनाने विविध मागण्या मान्य केल्या. 

यामध्ये पावडर निर्यातीसाठी प्रतिकिलाे ५० रुपये अनुदान, शालेय पाेषण आहारात दुधाचा वापर, आणि जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणण्यासाठी आश्‍वासन दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दुधाचा दर वाढवून मिळावा म्हणून खासगी आणि सहकारी दूध संघाच्या वतीने २१ जुलैपासून प्रतिलिटर ३ रुपये दरवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर प्रत्यक्षात दूध पावडर निर्यात सुरू झाल्यानंतर आणि जीएसटीचे दर कमी झाल्यानंतर या दाेन्ही टप्प्यामध्ये एक एक रुपया वाढ देऊन, प्रत्यक्षात ही वाढ ५ रुपये देण्याचा प्रयत्न असणार आहे.

बैठकीला स्वराज दूधचे रणजितसिंह नाईक निंबाळकर, गाेविंदचे राजीव मित्रा, डायनॅलाॅगचे प्रवीण आैटी, प्रभातचे विवेक निमळ, परागचे संजय मिश्रा, बारामतीचे हनुमंत शेळके, ऊर्जाचे प्रकाश कुतवळ, पुणे जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष गाेपाळ म्हस्के, मुख्यमंत्री सल्लागार समितीचे राजेश लेले, यांच्यासह वारणा, गाेकूळ, रिअल, मळगंगा, नॅचरल, वैष्णव, सुरुची, एस. आर. दूधचे प्रतिनिधी उपस्थित हाेते.

 


इतर अॅग्रो विशेष
शाश्‍वत पर्यायी पीक ः बांबूनिसर्ग चक्र बदलत चालले आहे. आतापर्यंत आपण रेल्वे...
‘जीआय’चे अधिकृत ब्रॅंडींगकोविड महामारीनंतर जागतिक बाजारातही खूप उलटफेर...
अमळनेरच्या भाजी बाजारात शेतकऱ्यांकडून...अमळनेर, जि.जळगाव ः येथील मासळी बाजारानजीकच्या...
लाच घेताना कृषी विद्यापीठातील लिपिकाला...नगर : कोरोना पुणे सेवानिवृत्तीची कागदपत्रे...
राज्यात पीक नुकसान ५० लाख हेक्टरच्या...पुणे: राज्यात खरीप पीक नुकसानीची माहिती गोळा...
जुन्या निकषांनुसार कामाला विमा...जळगाव: जुन्या निकषानुसार केळी पिकासाठी काम...
शेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....
किती अन् काय सांगावं...हात टेकलेत आमचेजालना : कुणाला किती अन् काय सांगावं...सततच्या...
पावसामुळे शेतीकामात अडथळे पुणे ः परतीच्या पावसाचा दणका अजूनही सुरूच आहे....
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात चक्रीय...
बुडून गेलं रान देवा, वाहून गेलं शिवार...कोल्हापूर : उसवलं गणगोत सारं, आधार कुनाचा न्हाई...
पांढऱ्या कापसाचे काळे वास्तवदेशातील सूत गिरण्या आता ९५ टक्के कार्यक्षमतेने...
शेतकऱ्यांच्या कष्टाचे झाले निर्माल्यरिमझिम पाऊस, थेंब पाकळीवर पडला ओघळून जाताना...
अतिवृष्टीचा मराठवाड्यात २३ लाख हेक्टरला...औरंगाबाद : यंदा खरिपात अतिवृष्टी व सततच्या...
केळी पीक विम्याबाबत आज बैठकजळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
राज्यात पावसाचा प्रभाव कमी झालापुणे ः राज्यात गेल्या काही दिवस जोरदार पाऊस...
राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसपुणे ः राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली...
पीक विमा तक्रार निवारणासाठी कोठे जाल?राज्यात यंदा खरीप हंगामात उत्तम पेरा झाला होता....
राज्यात पावसाचा कमीअधिक जोर राहणारपुणे ः राज्यातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप...
पणन सुधारणा कायदे शेतकरी हिताचेच!शेतीमालाच्या मार्केटमध्ये दराच्या बाबतीत कधीही...