Agricultural Warehouse : गोदामात माल ठेवताना काय काळजी घ्यावी?

Team Agrowon

गोदामात संमिश्र साठ्याची साठवणूक करताना नियमावलीचे पालन करावे. ज्या साठ्याचे गुणधर्म एकत्र जुळत नाही तो साठा एकत्र ठेवू नये. 

Agricultural Warehouse | Agrowon

 खत हे धान्य किंवा साखर किंवा कापसाबरोबर ठेवू नये.

Agricultural Warehouse | Agrowon

ज्वालाग्राही व अतिज्वालाग्राही पदार्थ इतर साठा जो ज्वालाग्राही नाही त्याच्याबरोबर ठेवू नये.

Agricultural Warehouse | Agrowon

आटा, मैदा, रवा, सुजी इत्यादी पदार्थ मसाल्याच्या पदार्थांबरोबर ठेवू नयेत. 

Agricultural Warehouse | Agrowon

धान्याच्या थप्पीवरील लाकडी किंवा पॉलिपॅलेट्‌सचा वापर करणे सर्वोत्तम ठरेल.

Agricultural Warehouse | Agrowon

गोदामात कीडग्रस्त साठा येणार नाही याची काळजी घ्यावी.

Agricultural Warehouse | Agrowon

गोदामाची नियमीत स्वच्छता करावी. सांडपाणी जाण्यासाठी व्यवस्था असावी.

Agricultural Warehouse | Agrowon
Cotton Rate | Agrowon