Sugarcane Crushing : देशातील ६१ साखर कारखान्यांनी संपवला गाळप हंगाम

Team Agrowon

देशातील ६१ साखर कारखाने फेब्रुवारीअखेर बंद झाले आहेत.

Sugar Factory | Agrowon

देशातील गळीत हंगाम झपाट्याने अंतिम टप्प्याकडे येत आहे. ५२८ पैकी सध्या ४६७ साखर कारखाने सुरू आहेत.

Sugar Factory | Agrowon

देशात गेल्या वर्षी या कालावधीत ४८४ साखर कारखाने सुरू होते. यंदा ही संख्या ४६७ वर आली आहे.

Sugar Factory | Agrowon

गेल्या वर्षी महाराष्ट्र, कर्नाटकामध्ये एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मोठ्या प्रमाणात कारखाने चालले.

Sugar Factory | Agrowon

यंदा मात्र मार्चच्या पंधरवड्यापर्यंत किंवा फार फार तर मार्चच्या शेवटपर्यंतच हंगाम समाप्त होण्याची शक्यता आहे.

Sugar Factory | Agrowon

फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवडाअखेर गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात महाराष्ट्राने गती घेतली होती.

Sugar Factory | Agrowon

मात्र फेब्रुवारीच्या अंतिम टप्‍प्यात महाराष्ट्रात साखर उत्पादनाची गती मंदावली.

Sugar Factory | Agrowon

फेब्रुवारी अखेरपर्यंत महाराष्ट्रात ९५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

Sugar Factory | Agrowon
Agricultural mechanization | Agrowon