Rajgad : राजगड चढून जाणारे दाम्पत्य

मनोज कापडे

२०-२० किलोचे ओझे म्हणजे पाण्याच्या बाटल्या डोक्यावर घेत भर उन्हात राजगड चढून जाणारे हे जिद्दी दांपत्य म्हणजे सुरेखाचे आई-बाबा.

Rajgad | मनोज कापडे

ते गडावर पाणी,ताक विकून उदरनिर्वाह करतात.

Rajgad | मनोज कापडे

इयत्ता आठवीत शिकणारी त्यांची मुलगी सुरेखा आणि पाचवीत शिकणारा मुलगादेखील असे ओझे वाहून आई बाबांना मदत करतात.

Rajgad | मनोज कापडे

वेळ मिळताच राजगडाच्या जंगलातील झोपडीबाहेर दोघे भाऊ-बहीण अभ्यास करतात..!

Rajgad | मनोज कापडे

वर चढून जाताना किती दमछाक होत असेल ?

Rajgad | मनोज कापडे
cta image | Agrowon