Jaykwadi Dam : धरणाच्या कडेला राहणारी कुटुंब

Team Agrowon

१९६५ मध्ये जायकवाडी धरण बांधकामाला सुरुवात झाली.

Jaykwadi Dam | Agrowon

त्यानंतर १९७१ साली जायकवाडी धरणमध्ये पाणी साठा झाल्यानंतर शेवगाव (जि.नगर) तालुक्यातील घेवरीं येथील संभाजी काळे यांचे असलेले आई-वडिलांनी बिऱ्हाड डोक्यावर बांधून धरणग्रस्त आई वडील भूमीहीन असल्याने सरकारने कुठेही व्यवस्था निवाऱ्याची केली नाही.

Jaykwadi Dam | Agrowon

सहा भाऊ आणि सात बहिणी अर्थात आई-वडिलांना आपल्या एवढा मोठा लेकरांचा परिवार आई-वडिलांना कुठे जावे हा मोठा प्रश्न पडला, कुठेही आधार मिळाला नाही.

Jaykwadi Dam | Agrowon

शेवटी जायकवाडी धरणाच्या कडेला जायकवाडी संपादित क्षेत्र भूमिहीन म्हणून मिळालेली पूर्वीचीच फॉरेस्ट शेती ती थोडीशी शिल्लक राहिली होती तिथेच पाखरासारखा निवारा करून राहत आहेत.

Jaykwadi Dam | Agrowon

वेळोवेळी जायकवाडी धरण भरले की निवाऱ्याचा आणि अन्नधान्याचा प्रश्न निर्माण व्हायचा,

Jaykwadi Dam | Agrowon

त्यावर मात करून आजही धरणाच्या कडेला एवढी मोठी कुटुंबे त्या ठिकाणी वास्तव्य करून राहत आहेत.

Jaykwadi Dam | Agrowon
cta image | Agrowon