Rose Processing : गुलाब प्रक्रियेला चांगली संधी

Team Agrowon

गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद, जॅम, जेली, गुलाबासव, इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करतात.

Rose Processing | Agrowon

प्राचीन काळापासून गुलाबाच्या फुलांचा उपयोग सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठी केला जातो. या सुगंधी द्रव्यापासून गुलाब-अत्तर आणि गुलाबपाणी तयार करतात.

Rose Processing | Agrowon

सजावटीबरोबरच फुलांपासून सुगंधी तेले, अत्तरे, औषधे, इत्यादी अनेक पदार्थ तयार करता येतात.

Rose Processing | Agrowon

केकमध्येही गुलाबांचा वापर केला जातो.

Rose Processing | Agrowon

महाराष्ट्रात सुद्धा गुलाब लागवडीस चांगले वातावरण असून त्यापासून मोठ्या प्रमाणावर फुलांचे उत्पादन होत आहे.

Rose Processing | Agrowon

गुलाब प्रक्रिया करण्यास चांगला वाव आहे.

Rose Processing | Agrowon
Alister Cook | Agrowon