Sahayadri : वयोवृद्ध औदुंबराच्या खोडाच्या कुशीत हिरवीगार पालवी

मनोज कापडे

वयोवृद्ध औदुंबराच्या खोडाच्या कुशीत त्याच झाडाची नवी हिरवीगार पालवी मस्त खेळत होती. 

Sahayadri | Agrowon

सह्याद्रीच्या खोऱ्यातील भात कापणीची कामे आटोपली आहेत. मात्र, शेतकरी महिलांनी विश्रांती घेतलेली नाही.

Sahayadri | Agrowon

या कष्टकरी महिला आता जंगलात कंदमुळे, फळे गोळा करण्यासाठी निघालेल्या आहेत. 

Sahayadri | Agrowon

मेंढपाळ बाबांनी मला विचारले : कुठे निघालात?
मी : डोंगरावर.
बाबा : एक काम करा. वरच्या धारेत माझ्या ४-५ शेळ्या आहेत. त्या खाली पाठवून द्या. माझा गुढगा दुखतोय.
मी : बरं

Sahayadri | Agrowon

 शिल्प कोणाचे? शिल्पकाराला काय सांगायचे होते..?

Sahayadri | Agrowon

देवरूपी सह्याद्रीपुत्र शेतकरी उभा होता. त्याने मला झोपडीत नेले. चहा पाजला. त्याच्या गोठ्यात झोप काढली. गप्पा झाल्या. मग पुढची भटकंती सुरू केली..!

Sahayadri | Agrowon
cta image | Agrowon