Research in Artificial Intelligence : आर्टिफिशियल इंटेलिजेंसमधील संशोधनााठी दक्षिण आफ्रिकेच्या विद्यापीठासोबत सामंजस्य करार

Team Agrowon

अटल इंक्युबेशन सेंटर

अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या (ADT) अटल इंक्युबेशन सेंटरने जोहान्सबर्ग बिझनेस स्कूल, दक्षिण आफ्रिका यांच्यासोबत नुकताच एक करार केला आहे.

Research in Artificial Intelligence | Agrowon

आर्टिफिशियल इंटेलिजेंस संशोधन

मायक्रोसोफ्ट व ऑक्सफोर्ड विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील देवाणघेवाण तसेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस मधील संशोधनाबाबत सामंजस्य करार करण्यात आला.

Research in Artificial Intelligence | Agrowon

जोहान्सबर्ग बिझनेस स्कूल

यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग बिझनेस स्कूलचे डीन डॉ. रँडल कॅरोलिसन हे उपस्थित होते.

Research in Artificial Intelligence | Agrowon

युवा उद्योजकत्व प्रशिक्षण

तसेच पीएचडी विद्यार्थ्यांना युवा उद्योजकत्वासाठी नेतृत्व प्रशिक्षण देणार्‍या मान्यताप्राप्त प्रशिक्षक श्रीमती नादिया बॉसमन कॅरोलिसन आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचे डॉ. अजित जावकर हेही उपस्थित होते.

Research in Artificial Intelligence | Agrowon

अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट

या सामंजस्य करारामुळे जोहान्सबर्ग बिझनेस स्कूल, दक्षिण आफ्रिका येथे उभारण्यात येणार्‍या सेंटर ऑफ एक्सलेन्सला आता ADTच्या इंक्युबेशन सेंटरमधून मार्गदर्शन केले जाणार आहे.

Research in Artificial Intelligence | Agrowon

सेंटर ऑफ एक्सलेन्स

तसेच आपल्याकडील विद्यार्थी व स्टाफ यांना दक्षिण आफ्रिकेतील सेंटर ऑफ एक्सलेन्स आणि संशोधनाचा भाग होण्याची संधी मिळणार आहे.

Research in Artificial Intelligence | Agrowon

संशोधक निर्मितीला चालना

या सामंजस्य करारामुळे संस्थेचा मूळ हेतु असलेल्या संशोधक निर्माण करण्याच्या उद्दिष्टाला चालना मिळणार आहे.

Research in Artificial Intelligence | Agrowon
Turkey Bajari Variety | Agrowon