Eknath Shinde : जपानशी केला अन्न प्रक्रिया क्षेत्राशी संबधित करार

Team Agrowon

महाराष्ट्र शासन आणि जपान देशातील वाकायामा शासन यांच्यात सामंजस्य करारांचे नुतनीकरण करण्यात आले.

Eknath Shinde | Agrowon

भारत आणि जपान यांच्यातील परस्पर संबंध असेच दृढ रहावे अशी भूमिका यासमयी मांडली. यावेळी कुस्ती आणि सुमो खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

Eknath Shinde | Agrowon

भारत आणि जपान देशांमध्ये पूर्वापार चांगले संबंध आहेत. हे संबंध अधिकाधिक दृढ होण्यासाठी महाराष्ट्र आणि वाकायामासारख्या प्रांताचा पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे.

Eknath Shinde | Agrowon

ऑक्टोबर २०१३ मध्येच उभयंतामध्ये पर्यटन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्राशी संबधित करार झाला होता.

Eknath Shinde | Agrowon

या कराराची ही दशकपूर्ती झाल्यानंतर कराराचे नूतनीकरण करण्यात आले. कुस्ती हा खेळ जसा आपल्याकडे लोकप्रिय आहे त्याचप्रमाणे सुमो हा खेळ जपानमध्ये लोकप्रिय आहे.

Eknath Shinde | Agrowon

आज या निमित्ताने या खेळांची प्रात्यक्षिके थेट गेट वे ऑफ इंडिया येथे सादर करण्यात आली. त्याचा सगळ्यांनाच फार आनंद झाल्याचे मत यावेळी बोलताना व्यक्त केले.

Eknath Shinde | Agrowon
Wari | Agrowon