Sillod mahotsav : कृषिमंत्र्यांचा 'सिल्लोड महोत्सव' दणक्यात; अजय-अतुलसोबत मानसीही थिरकली

Team Agrowon

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त ठरलेला सिल्लोड महोत्सव अखेर पार पडला.

Sillod mahotsav | Mansi Naik

या महोत्सवासाठी वसूलीचे आदेश देण्यात आल्याचे आरोप कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या करण्यात आले होते.

Sillod mahotsav | Abdul Sattar

विधानसभा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी सिल्लोड महोत्सवासंबंधी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता.

Sillod mahotsav | Abdul Sattar

नागपूर अधिवेशना दरम्यान सिल्लोड महोत्सवावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात खडाजंगी पाहायला मिळाली होती.

Sillod mahotsav | Ajay Atul And Abdul Sattar

त्यानंतर या महोत्सव रद्द करण्याची मागणी अनिल घनवट यांनी केली होती.

Sillod mahotsav | Gowar

सिल्लोड महोत्सवासाठी १५ कोटी रुपयांची वसुली प्रकरणात विरोधकांनी पांढरे निशाण दाखविल्यानंतर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चीट दिली होती.

Sillod mahotsav | Abdul Sattar

सिल्लोड येथे पाच दिवस हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये अनेक सेलेब्रिटीनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली.

Sillod mahotsav | Adarsh Shinde
pm Kisan | Agrowon