Team Agrowon
अजित पवार त्यांच्या भिडस्त व्यक्तिमत्त्वासाठी राज्यभर प्रसिद्ध आहेत.
पवारांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या मतदार संघातील बैलगाडा शर्यतीला हजेरी लावली.
अजित पवारांनी यावेळी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी आ. सुनिल शेळके आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पवार यांनी विविध कामांचा आढवा घेतला. तसेच उपस्थित नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी अजित पवार यांनी आपल्या खुमासदार शैलीत भाषणा केले.
मावळमधील नागरिकांनी पवारांचे जंगी स्वागत करत बैलगाडा शर्यतीचा आनंद घेतला.