Ambadas Danave : शेतकऱ्यांच्या मागणीला अंबादास दानवे यांचा पाठिंबा

Team Agrowon

शेतकरी, शेतमजूरांना हक्काचे पट्टे मिळावे.

Ambadas Danave | Agrowon

ओला दुष्काळ जाहीर करून ५० हजार मदत मिळावी.

Ambadas Danave | Agrowon

आदी शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रमुख मागण्यासाठी हिंगणा येथे आयोजित मोर्चा व धरणे आंदोलनाला विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी पाठींबा दिला.

Ambadas Danave | Agrowon

यावेळी माजी खासदार प्रकाश जाधव, माजी सभापती प.समिती हिंगणा विलास भोंबले, शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Ambadas Danave | Agrowon

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे विधानभवनात येताच त्यांचे शिवसेनेच्या आमदारांनी स्वागत केले.

Ambadas Danave | Agrowon

यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत जी यांचीही उपस्थिती होती.

Ambadas Danave | Agrowon
cta image | Agrowon