Team Agrowon
भारतीय गिरीदुर्ग साखळीचे वैभव असलेल्या देवगिरी किल्ल्यास आज भेट दिली.
डोळे दिपवून टाकणारा वारसा पाहिला.
देवगिरीत घडलेल्या फंदफितुरीने हिंदुस्तानचा इतिहास-भूगोल बदलून टाकला आहे.
हा किल्ला देशातील आश्चर्यकारक वारसा स्थळांपैकी एक आहे.
मात्र, हा वारसा सतत दुर्लक्षित राहिला..!
स्थापत्यशैलीतील सौंदर्याचा मिनार..!