Village Memories : ...आणि नदी वहायची थांबली!

Team Agrowon

लई उन्हाळे घालवले या पाण्यात डुबक्या मारु मारु... दोन्ही काठी भरुन वाहणाऱ्या नदीच्या भर धारेत पोहण्याची मजाही वेगळी होती. केटी झाले आणि नदी वहायची थांबली.

Goat | Sanjay Zinjad

आता पाणी आटलं की वाळू उपसा सुरु होतो. खोलच खोल खड्डे... वाळू संपली, शेडवाट खडकापर्यंत नदी खोल गेलीये... भरल्यावर बरी वाटती, कोरडी पडल्यावर पहावत नाही

Sunset | Sanjay Zinjad

रूपाशेठ... याच्याएवढी मंगरुळच्या फारिस्टाची माहिती कुणालाच नसंल. अंदाजे 25 ते 30 वर्षे तो या फारिस्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेळ्या चालतोय

Rural Man | Sanjay Zinjad

सुमारे 500 हून अधिक मोर आहेत या फॉरिस्टात. दोन्ही बाजूच्या शेतीला मोठा त्रास आहे, पण कुणाची काही तक्रार नाही.

River | Sanjay Zinjad

हे फॉरेस्ट मोरांचे अभयारण्य म्हणून जाहिर व्हायला हरकत नसावी, खरं तर

River | Sanjay Zinjad

दोन्ही तिरांना भरभरुन समृध्दी देत वाहणारी कुकडी नदी!!!

River | Sanjay Zinjad
Pump | Agrowon