Animal Heat Stroke : उष्माघाताचा जनावरांनाही धोका

Team Agrowon

तापमान

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे.

Animal Heat Stroke | Agrowon

जनावरांचे आरोग्य

वाढत्या तापमानाचा जनावरांनाही फटका बसत आहे. त्यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Animal Heat Stroke | Agrowon

पशुसंवर्धन विभाग

त्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Animal Heat Stroke | Agrowon

तापमानाचा पारा

सध्या तापमानाचा पारा ४० अंशाच्या पार गेल्याचे चित्र आहे. त्याचाच परिणाम हा गायी,‎ म्हशींच्या आरोग्य, कार्यक्षमता आणि‎ उत्पादकतेवर होण्याची शक्यता आहे.‎

Animal Heat Stroke | Agrowon

शारीरिक तापामान

शरीरात या‎ वाढलेल्या तापमानामुळे जनावरांवर ताण येतो. ‎त्यांचे शारीरिक तापमान (१०३ ते ११० ‎अंश फॅरानहाइटपर्यंत) वाढते.

Animal Heat Stroke | Agrowon

जनावरांचे तापमान

जनावरांचे ‎तापमान नियंत्रण करण्याची शारीरिक‎ सहन क्षमता कमी पडल्यास‎ शारीरिक तापमानात वाढ होते.

Animal Heat Stroke | Agrowon

उष्माघात

एका जागी उभे राहणे, बैचेन होणे, खाली ‎बसणे अशी लक्षणे दिसून येतात. यालाच उष्माघात म्हणतात.

Animal Heat Stroke | Agrowon
World Agri Tourism Day | Agrowon