Krushik Exhibition : कृत्रिम बुद्धिमत्ता ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान

Team Agrowon

कृषि प्रदर्शनात महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, पंजाब, मध्यप्रदेश, कर्नाटक ई विविध राज्यातील शेतकऱ्यांनी भेट दिली.

Krushik Exhibition | Agrowon

170 एकरवरती असलेले सर्व प्रक्षेत्र शेतकरी शिस्तबद्ध रित्या पाहताना दिसले.

Krushik Exhibition | Agrowon

हे शेतकरी विविध भजीपला पिकातील आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक प्लॉट, फुलपिकातील विविध वान, त्याची लागवड पद्धत, मतिविणा शेतीचे प्रयोग, ग्रीनहाऊस मधील पिके, भरडधान्य व त्याचे प्रक्रिया पदार्थ, मत्स्य पालन ई. सह स्टॉल वरील माहिती योग्य रीतीने घेत होते.

Krushik Exhibition | Agrowon

विषेश करून Digital Tunnel या बद्दल शेतकर्यांची उस्तुकता दिसून येत होती.

Krushik Exhibition | Agrowon

कृत्रिम बुद्धीमतत्तेवर आधरित भविष्यातील शेती कशी असेल याची चाहूल शेतकर्यांना लागली असल्याचे जाणवले.

Krushik Exhibition | Agrowon

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे तसेच शेतीवरील खर्च कमी करण्याचे शास्वत शेतीचे तंत्रज्ञान पाहून त्याची माहिती शेतकरी घेत असल्यचे दिसले.

Krushik Exhibition | Agrowon

या प्रदर्शनात शेतकरी स्टार्टर्स मधील विविध तंत्रज्ञानाची माहिती त्याचबरोबर जनावरांचे प्रदर्शन, मातीविना शेतीचे प्रयोग पाहून शेतकरी शेतकऱ्यांना पुढील शेतीचे चाहूल लागल्याचे जाणवत आहे.

Krushik Exhibition | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar | Agrowon