Pratik Patil Marriage : जयंत पाटील यांच्या पुत्राच्या विवाह सोहळ्याला दिग्गजांची हजेरी

Team Agrowon

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलगा प्रतीक पाटील यांचा विवाह उद्योगपती राहुल किर्लोस्कर यांची मुलगी अलिका हिच्याशी झाला.

Pratik Patil | Agrowon

यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, छपत्रती शाहू महाराज,राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी हजेरी लावली.

Sharad Pawar | Agrowon

त्यासोबतच उदयनराजे भोसले, विधीमंडळ सभापती राहुल नार्वेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Shahu Maharaj | Agrowon

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनीही वधूवरास आशीर्वाद दिले.

Ajit Pawar | Agrowon

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरही या विवाह सोहळ्या उपस्थित होत्या.

Dilip Walse Patil | Agrowon

उद्योगपती किर्लोस्कर यांची कन्या आणि जयंत पाटील यांचे पुत्र यांचा विवाह सोहळ्यातील एक क्षण

Jayant Patil | Agrowon

कॉँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत हर्षवर्धन पाटीलही या विवाह सोहळ्याला उपस्थित होते.

Prutviraj Chavhan | Agrowon
cta image | Agrowon