Grape Management : ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले

Team Agrowon

ढगाळ वातावरण आणि द्राक्ष पट्ट्यात झालेला पाऊस यामुळे फुलोरा अवस्थेतील भागांचे नुकसान होईल.

Grape Management | Agrowon

ढगाळ वातावरण आणि पाऊस असाच राहिला तर द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, असा अंदाज द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

Grape Management | Agrowon

डाऊनी रोगासह अन्य रोगाचाही प्रादुर्भाव होणार असल्याने शेतकऱ्यांनी बागेमध्ये फवारणीचे नियोजन केले असल्याचे चित्र पाहायला मिळते.

Grape Management | Agrowon

फुलोरा अवस्थेत असलेल्या द्राक्ष बागांचे नुकसान होण्याची शक्यता उत्पादक शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.

Grape Management | Agrowon

द्राक्ष पट्ट्यातील पलूस, कुंडल, वाळवा, बोरगाव, आंधळी, नागठाणे, बेडग या भागात हलक्या पावसाने हजेरी लावली.

Grape Management | Agrowon

फुलोरा अवस्थेत असलेल्या घडामध्ये पाणी साचून घडकुज होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Grape Management | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image | Agrowon