Milk Rate : नागरिकांच्या खिशाला कात्री, दूधाच्या दरात मोठी वाढ

Team Agrowon

मुंबई दुग्ध उत्पादक संघानं शहरात म्हशीच्या दुधाच्या दरात वाढ करण्याच निर्णय घेतला आहे.

Milk Rate | Agrowon

यामुळे मुंबईकरांच्या खिशाला अधिकची कात्री लागणार आहे.

Milk Rate | Agrowon

मुंबईत सध्या म्हशीच्या दुधाची विक्री ८० रुपये लीटर प्रमाणे केली जात आहे. यामध्ये ५ रुपयांची वाढ करण्यात येणार असून यापुढे खुले दूध ८५ रुपये लीटर प्रमाणे रिटेलर्सना मिळणार आहे.

Milk Rate | Agrowon

त्यामुळे किरकोळ ग्राहकांना म्हशीचं दूध एक लीटर घ्यायचं असेल तर त्यांना ९० ते ९५ रुपये मोजावे लागणार आहेत.

Milk Rate | Agrowon

ही दरवाढ १ मार्चपासून लागू होणार असून हे दर ३१ ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहेत. 

Milk Rate | Agrowon

सध्या शहरात ३ हजारहून अधिक दूध विक्रेते आहेत. 

Milk Rate | Agrowon

मुंबईत दररोज म्हशीच्या ५० लाख लीटर दुधाची विक्री होते.

Milk Rate | Agrowon

चारा, भुस्सा आणि इतर वस्तूंच्या किमतीमध्ये १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळं दुधाच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत.

Milk Rate | Agrowon
Papaya | Agrowon