Papaya Subsidy: पपईसाठी बिहार सरकार देतंय अनुदान

Team Agrowon

भारतात पपईची लागवड महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, बिहार व पश्चिम बंगाल इ. राज्यात मोठ्या प्रमाणात होते.

Papaya Subsidy | Agrowon

तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, जालना, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर व सातारा या जिल्ह्यात पपई चे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.

Papaya Subsidy | Agrowon

कमी कालावधीत, कमी खर्चात चांगले उत्पन्न पपई पिकातून मिळते. पपई फळ उपयुक्त आहेच

Papaya Subsidy | Agrowon

याशिवाय  प्रक्रिया उद्योगातही पपईला महत्व आहे.

Papaya Subsidy | Agrowon

पपईपासून टुटी-फ्रुटी, जॅम, जेली इ. पदार्थ तयार होतात तर पपईच्या पेपेनपासून औषधे, च्युईंगम तयार करतात.

Papaya Subsidy | Agrowon

त्यामुळे निर्यातीतही पपईला चांगल्या संधी आहेत. अशा उपयुक्त पपई च्या लागवडीसाठी बिहार राज्यात अनुदान दिले जात आहे.

Papaya Subsidy | Agrowon
Ambadas Danave | Agrowon