जनावरांचे फऱ्या विरोधी लसीकरण सुरु झालंय?

Roshani Gole

सुदृढ किंवा मांसल पेशी जास्त असलेल्या जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. हा आजार 'क्लोस्ट्रीडीयम चोवाय' या जिवाणूमुळे होतो.

Agrowon

या आजारामध्ये जनावरांच्या पायाच्या भागावर सूज आल्याने, जनावरे लंगडायला लागतात. सूज आलेल्या ठिकाणी दाबून पाहिल्यास, चरचर असा आवाज येतो.

Agrowon

जनावरांना ताप येऊन, तापाची तीव्रता १०४ अंश फॅरनहाइटपेक्षा जास्त असते. जनावरांचे खाणे-पिणे कमी होऊन रवंथ करण्याची प्रक्रिया मंदावते.

Agrowon

बाधित जनावरांवर वेळीच उपचार न केल्यास १२ ते ४८ तासामध्ये जनावरे दगावू शकतात.

Agrowon

फऱ्या आजारावर एकमात्र उपाय म्हणजे पावसाळ्यापूर्वी या रोगाविरुद्ध जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेतलं पाहिजे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon