असा टाळा, गायीमधील गर्भपात !

Roshani Gole

साधारणपणे प्रजननसंस्थेचे आजार हे नर आणि मादी दोन्ही जनावरांमध्ये दिसून येतात. पण गर्भपात हा मादी जनावरांमध्ये दिसून येणारा आजार आहे.

Agrowon

हा जीवाणूमुळे होणारा रोग असून सर्व वयोगटातील मादी जनावरांमध्ये याचा प्रादुर्भाव दिसून येतो. या आजारात मरतुकीचे प्रमाण अत्यंत कमी असले तरी जनावरांमध्ये प्रजननाच्या समस्या दिसून येतात.

Agrowon

वेत देण्यासाठी जनावरांनी गाभण राहून गोठ्यात वासराचा जन्म झाला पाहिजे. ब्रुसेलोसिस या आजारात जनावरांची प्रजजन क्षमताच ढासळते.

Agrowon

गर्भपात झालेल्या जनावरांचे रक्त किंवा इतर स्त्राव निरोगी जनावरांच्या संपर्कात आल्याने त्यांचा गर्भपात होऊ शकतो.

Agrowon

गाभण गायी-म्हशींचा गर्भ चार ते नऊ महिन्याचा असताना, तर शेळ्या-मेंढ्यांचा गर्भ २ ते ५ महिन्याचा असताना गर्भपात झालेला दिसून येतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon