व्यवस्थापन ब्रॉयलर कोंबड्यांचे !

Roshani Gole

ब्रॉयलर कोंबड्यांची वाढ ही अतिशय वेगाने होत असते. या कोंबड्या केवळ ५ ते ६ आठवड्यात विक्रीस तयार होतात.

Agrowon

सर्वसाधारणपणे कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी डीप लिटर पद्धतीमध्ये कोंबड्यांना सुरुवातीचे तीन आठवडे वयापर्यंत अर्धा चौरस फूट जागेची गरज असते.

Agrowon

पिल्लांच्या शरीराचे तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते. त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांना सुरुवातीचे काही दिवस कृत्रिम ऊब देणे गरजेचे असते.

Agrowon

ब्रॉयलर कोंबड्या सहा ते आठ आठवड्यामध्ये दीड ते दोन किलोपर्यंत वाढतात. साधारणपणे कोंबडीचे एक पिल्लू आठ आठवड्याचे होईपर्यंत २.६ किलो खाद्याची गरज पडते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon