Animal Care : दुध उत्पादनवाढीसाठी बायपास फॅट

Team Agrowon

 बायपास फॅट वापरामुळे जनावरांची प्रजनन क्षमता सुधारते

Bypass fat to increase milk production | Agrowon

जनावरांच्या आरोग्यात सुधारणा होते. 

Bypass fat to increase milk production | Agrowon

कमी खर्चामध्ये दूध उत्पादन वाढल्याने दुग्धउत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल.

Bypass fat to increase milk production | Agrowon

गायी-म्हशींना दिले जाणारे खाद्य, चारा यांसारख्या घटकांचे पचन करण्याचे काम कोठीपोटात लाखोंच्या संख्येने असलेले सूक्ष्म जीवाणू करत असतात.

Bypass fat to increase milk production | Agrowon

बायपास फॅटचे संतुलित पशु आहारात महत्व जास्त आहे. कारण ते थेट आतड्यांमध्ये पचनासाठी उपलब्ध होते. 

Bypass fat to increase milk production | Agrowon

 आतड्यामध्ये आवरणाचे विघटन होऊन या चरबीचे पचन होते. हे आवरण केलेले फॅट म्हणजेच "बायपास फॅट' होय.

Bypass fat to increase milk production | Agrowon

बायपास फॅट परदेशामध्ये अनेक वर्षांपासून वापरले जाते. 

Bypass fat to increase milk production | Agrowon
cta image | Agrowon