Deoni Cow : ही आहेत जातिवंत देवणी गाईची वैशिष्ट्ये

Team Agrowon

देवणी ही गाय लातूर, उस्मानाबाद, परभणी सह कर्नाटकातील बिदर मध्ये मोठ्या प्रमाणात आढळते.

Deoni Cow | Agrowon

देवणी गाईची दूध देण्याची क्षमता १०-१५ लिटर प्रतिदिन असून शेतीकामासाठी बैल पण उपयुक्त आहे.

Deoni Cow | Agrowon

तेलंगणा, कर्नाटक व महाराष्ट्रातील शेजारचे जिल्हयामध्ये देखील ह्या गाईची मागणी आणि पोहोच वाढत आहे. 

Deoni Cow | Agrowon

देवणीची सामान्य वैशिष्ट्ये म्हणजे, व्यापक आणि रुंद कान, गुळगुळीत आणि मऊ त्वचा. या देवणी जातीच्या गायी अतिशय संवेदनशील असतात. 

Deoni Cow | Agrowon

सामान्यतः देवणी गाई कमी दूध देतात पण कधीकधी दिवसाला दहा लिटर देखील देऊ शकतात. 

Deoni Cow | Agrowon

 ही गाय लातूर, उस्मानाबाद, परभणी सह कर्नाटकातील बिदर मध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. 

Deoni Cow | Agrowon
Onion Rate | Agrowon