Coconut Cultivation : चांगले उत्पन्न देणाऱ्या नारळ लागवडीकडे दुर्लक्ष

Team Agrowon

कोकणातील लोक नारळाच्या झाडांवर प्रेम करतात; पण केवळ प्रेम करून पुरणारे नाही

Coconut Cultivation | Agrowon

पूर्वी नारळाच्या झाडाखाली आंघोळ करायची पद्धत होती. घरातील एकेकाला एकेक झाड त्यासाठी वाटून दिलेले असायचे.

Coconut Cultivation | Agrowon

तेथे जाऊन प्रत्येकजण अंघोळ करत असे. नारळाला नियमित पाणी मिळावे हा त्याचा उद्देश होता. राहणीमानातील बदलामुळे आता ती पद्धत बंद पडली आहे.

Coconut Cultivation | Agrowon

आता नारळाला पाणी दिले जाते; पण तेवढे करून चालत नाही. खत, पाणी वेळच्यावेळी देणे, रोगराईवर उपचार करणे आवश्यक आहे.

Coconut Cultivation | Agrowon

आंबा, काजूचे उत्पादन हंगामी असते. नारळाचे उत्पादन बारमाही मिळते.

Coconut Cultivation | Agrowon

प्रत्येक झाडाला दरमहा एक पोय, दरमहा एक झावळ आले पाहिजे तरच ते झाड योग्य उत्पादन देते.

Coconut Cultivation | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gluten Free Rice | Agrowon