Bitter Gourd Health Benefit : कडू कारल्याचे आरोग्यदायी गुणधर्म

Team Agrowon

जेवणामध्ये कारल्याची भाजी म्हटलं की, सगळेच नाक मुरडतात. पण हेच कडू कारलं आपल्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे.

Bitter Gourd Health Benefit | Agrowon

कारल्यामधील औषधी गुणधर्मांमुळे हे आपल्या आरोग्यासाठी विशेषत; मधुमेहाच्या रुग्णांसाठी लाभदायक आहे.

Bitter Gourd Health Benefit | Agrowon

मधुमेहाच्या रूग्णांसाठी कारल्याचा रस देखील खूप फायदेशीर मानला जातो.

Bitter Gourd Health Benefit | Agrowon

कारल्यामध्ये अँटीबायोटिक, अँटी-बॅक्टेरियल यासह मधुमेहविरोधी गुणधर्मही आढळतात.

Bitter Gourd Health Benefit | Agrowon

कारल्यातील चरेंटिन घटक रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यास मदत करतो.

Bitter Gourd Health Benefit | Agrowon

तसेच यामधील पॉलिपेप्टाइड-पी किंवा पी-इन्सुलिन हे घटक नैसर्गिकरित्या साखर नियंत्रित ठेवण्याचे काम करते.

Bitter Gourd Health Benefit | Agrowon

त्यामुळे जीभेला जरी कारल्याची चव कडू वाटत असली, तरी आरोग्यासाठी कारल्याचं सेवन महत्त्वाचे आहे.

Bitter Gourd Health Benefit | Agrowon
Indrajit Bhalerao Book | Agrowon