Kapus Bhav Today : कापड निर्यातीचा कापसाला आधार ?

Team Agrowon

जगात कापूस उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र तयार कापड आणि सूत निर्यातीत भारताचा वाटा कमी आहे.

Cotton | Agrowon

चालू आर्थिक वर्षातील १० महिन्यांमध्ये देशातून होणारी तयार कापडे निर्यात ५.२२ टक्क्यांनी वाढली.

Cotton | Agrowon

मात्र सूत, कापड आणि हातमाग उत्पादनांची निर्यात तब्बल २८ टक्क्यांनी घटली आहे.

Cotton | Agrowon

देशातून कापडे निर्यात चालू आर्थिक वर्षातील पहिल्या १० महिन्यांमध्ये ५.२२ टक्क्यांनी वाढली.

Cotton | Agrowon

२०२२-२३ च्या आर्थिक वर्षात एप्रिल ते जानेवारी या काळात १ हजार ३३३ कोटी डाॅलर किमतीचे तयार कापडे निर्यात केले.

Cotton | Agrowon

मागील हंगामात १ हजार २६७ कोटींची निर्यात झाली होती, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

Cotton | Agrowon
Natural Farming | Agrowon