Shewaga Sowing : फायद्याची शेवगा लागवड

Team Agrowon

शेवग्याच्या शेंगांना बाजारात बरीच मागणी असते, औषधी गुणधर्मामुळे लोक बऱ्याच प्रमाणावर शेवग्याच्या शेंगा भाजी साठी वापरतात.

Shewaga Sowing | Agrowon

कोल्हापूर येथील शेतकरी श्री दत्तात्रय पाटील यांनी शेताच्या बांधावर पाच शेवग्याची झाडे लावलेली.

Shewaga Sowing | Agrowon

शेंगांच्या आकारावरून विक्री केली जाते मोठ्या शेंगा दहा रुपयांना दोन व लहान शेंगा दहा रुपयांना तीन अशा पद्धतीने विक्रीस ठेवल्या जातात.

Shewaga Sowing | Agrowon

घरची गिरण असल्यामुळे गिरणीत दळणा करता आलेल्या लोकांना शेवग्याच्या शेंगा विक्रीस ठेवल्या जात होत्या साधारण तीन शेंगा दहा रुपयांना अशा विक्री झाल्या.

Shewaga Sowing | Agrowon

यातून त्यांनी पुढे आपल्या पंधरा गुंठे क्षेत्रावर ओडिसा या वाणाची शेवगा लागवड जानेवारी 2022 ला केलेली आहे

Shewaga Sowing | Agrowon

सध्या शेवग्याला शेंगा लागण्यास सुरुवात झालेली आहे. शेंगांची विक्री गावातील बाजारात व गिरणीतून केली जाणार असल्याचे यावेळेस श्री पाटील यांनी सांगितले.

Shewaga Sowing | Agrowon
Peru | Agrowon