Banana : सांगली जिल्ह्यात केळीच्या क्षेत्रात घट

Team Agrowon

सातत्याने केळीच्या दरात होणारी घसरण या साऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून जिल्ह्यात केळीच्या लागवडीवर परिणाम झाला आहे.

Decrease in area of banana in Sangli district | Agrowon

२०१९-२० मध्ये जिल्ह्यात सुमारे ९३० हेक्टरवर केळी लागवड होती. २०२१-२२ मध्ये ६७६ हेक्टरवर लागवड असून तीन वर्षांत २५४ हेक्टरने लागवड घटली आहे.

Decrease in area of banana in Sangli district | Agrowon

सांगली जिल्ह्यात केळी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

Decrease in area of banana in Sangli district | Agrowon

मुळात मिरज, वाळवा तालुक्यांत प्रामुख्याने केळीचे उत्पादन घेतले जाते.

Decrease in area of banana in Sangli district | Agrowon

स्थानिक बाजारपेठेसह केळीची निर्यातही करण्यासाठी केळी उत्पादक शेतकरी पुढाकार घेतो.

Decrease in area of banana in Sangli district | Agrowon

तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात ९३० हेक्टरवर केळीची लागवड होती. २०२० मध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठा बंद होत्या.

Decrease in area of banana in Sangli district | Agrowon

ऐन हंगामात बाजारपेठा बंद असल्याने केळीची विक्री कुठे करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला.

Decrease in area of banana in Sangli district | Agrowon

दरम्यानच्या काळात दोन ते तीन रुपये प्रति किलो असा दर मिळाला. या साऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमले.

Decrease in area of banana in Sangli district | Agrowon

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image | Agrowon