Onion Cultivation : कांदा लागवड क्षेत्रात होतेय घट

Team Agrowon

गेल्या रब्बी तसेच उन्हाळी हंगामातील कांदा दर वाढतील म्हणून शेतकऱ्यांनी साठवून ठेवला, परंतु दर काही वाढले नाहीत.

Decrease in onion cultivation area | Agrowon

गेल्या सप्टेंबरपर्यंत प्रतीनुसार ९०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल असा अत्यंत कमी दर कांद्याला मिळाला.

Decrease in onion cultivation area | Agrowon

सध्या कांद्याला प्रतीनुसार १८०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल असा कमीच दर मिळतोय.

Decrease in onion cultivation area | Agrowon

उत्पादन कमी म्हणजे बाजारात मर्यादित स्वरूपात कांदा आवक राहणार आहे. एकंदरीत ही सर्व परिस्थिती पाहता कांद्याचे दर पुढील काही महिने तरी वधारूनच राहतील

Decrease in onion cultivation area | Agrowon

अतिवृष्टी, लांबलेल्या पावसाने खरीप कांद्याचे मोठे नुकसान झाले.

Decrease in onion cultivation area | Agrowon

आपल्या राज्यात खरीप लागवडीसाठी दोन-दोन वेळा शेतकऱ्यांनी टाकलेली रोपे खराब झाली. लावलेल्या कांदाही अतिवृष्टीने वाहून गेला.

Decrease in onion cultivation area | Agrowon

सप्टेंबर-ऑक्टोबरमधील पावसाने लेट खरीप, रब्बीसाठी टाकलेली रोपेही जळली. याचा प्रतिकूल परिणाम सध्या चालू असलेल्या लेट खरीप तसेच रब्बी कांदा लागवडीवर होत आहे.

Decrease in onion cultivation area | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image | Agrowon