Animal Care : जनावरांतील जंतनिर्मूलन कसे कराल?

Team Agrowon

जंत प्रादुर्भावामुळे जनावरांचे पचन बिघडते व जनावरांची वाढ खुंटते.

Deworming in Animals | Agrowon

जनावरांना रक्तक्षय होतो. केस खडबडीत आणि रुक्ष होतात. रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

Deworming in Animals | Agrowon

जंताचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे जनावर वेळेत वयात येत नाही. जनावर माजावर आले तरी गाभण राहण्यास विलंब होतो.

Deworming in Animals | Agrowon

वासराची योग्य वाढ न झाल्याने, त्याने खालेल्ला चारा न पचल्याने आणि त्याची वजनवाढ न झाल्याने मोठे आर्थिक नुकसान होते.

Deworming in Animals | Agrowon

वर्षातून किमान तीन वेळा जंत निर्मूलन करणे गरजेचे आहे.

Deworming in Animals | Agrowon

जंतनिर्मुलन करण्यापूर्वी जनावरांची शेण तपासणी करून त्यात आढळणाऱ्या जंताच्या प्रकारानुसार पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतनाशकाची निवड करावी

Deworming in Animals | Agrowon

शेण तपासणी केल्यामुळे कोणत्या प्रजातींच्या जंताची, किती प्रमाणात लागण झाली आहे हे समजते. त्यानुसार जंतनाशक देण्याची गरज आहे का? हा निर्णय घेणे शक्य होते.

Deworming in Animals | Agrowon