Dheeraj Deshmukh : माळेगावच्या खंडोबा यात्रेत धीरज देशमुख सहभागी

Team Agrowon

असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान आणि देशमुख कुटुंबाचे कुलदैवत असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान आमदार धीरज देशमुख यांनी पूजा केली.

Dheeraj Deshmukh | Agrowon

त्यानंतर ते दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगावच्या श्री खंडोबा यात्रेत सहभागी झाले.

Dheeraj Deshmukh | Agrowon

त्यांनी विविध दालनांना भेट देऊन येथील अश्वांची पाहणी केली.

Dheeraj Deshmukh | Agrowon

कोरोना प्रादुर्भावामुळे गेले २ वर्षे ही यात्रा भरली नव्हती.

Sheetal Deshmukh | Agrowon

त्यामुळे यंदा प्रचंड उत्साह यात्रेकरूंमध्ये होता. हा उत्साह मनोमन आनंद देणारा ठरला.

Dheeraj Deshmukh | Agrowon

माळेगाव आणि श्री खंडोबा यात्रा हे देशमुख कुटुंबीयांसाठी कायमच प्रेरणास्थान राहिलेले आहे.

Dheeraj Deshmukh
cta image | Agrowon