Ravikant Tupkar : सोयाबीन, कापसाच्या दरासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

Team Agrowon

मुंबई येथे होऊ घातलेल्या स्वाभिमानीच्या आंदोलनाच्या धसक्यानं बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यासाठी मदत जाहीर केली.

Ravikant Tupkar | Agrowon

परंतु ती मदत फार कमी आहे. त्यामध्ये फक्त एक लाख शेतकऱ्यांनाच मदत मिळेल.

Ravikant Tupkar | Agrowon

जिल्ह्यातील सहा लाख लोकांचं नुकसान झालेला आहे,

Ravikant Tupkar | Agrowon

त्या शेतकऱ्यांसहीत महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळावी.

Ravikant Tupkar | Agrowon

यासाठी शेतकरी नेते रविकांततूपकर यांच्या नेतृत्वात मुंबईतील जलसमाधी आंदोलन सुरू केले

Ravikant Tupkar | Agrowon

मुंबईमध्ये त्यांना पोलिसांनी रोखले. त्यानंतर त्यांची आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार आहे.

Ravikant Tupkar | Agrowon
cta image | Agrowon