Pseudo Pulses : तुम्हाला प्स्युडो कडधान्ये माहिती आहेत का?

Team Agrowon

प्स्युडो कडधान्य संवर्गामध्ये प्रामुख्याने राजगिरा, किनोवा, बकव्हीट/कुट्टू आणि चिया इ. धान्यांचा समावेश होतो.

Chia, quinoa, Buckwheat and Rajgira Seeds | Agrowon

चिया बीया ओमेगा-3 फैटी अॅसिड, फायबर, प्रोटीन, एंटीऑक्सीडेंट आणि कॅल्शियम चा उत्तम स्त्रोत आहे.

Chia Seeds | Agrowon

किनोआ चा उपयोग पीठ, सूप आणि अल्कोहोल तयार करण्यासाठी होतो. पिठाचा उपोयोग बिस्किटे, ब्रेड आणि प्रक्रिया केलेले खाद्य तयार करण्यासाठी होतो.

Quinoa Seeds | Agrowon

किनोआ स्टार्च अत्यंत चिकट असल्यामूळे विविध औद्योगिक प्रक्रियेसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.

Quinoa Seeds | Agrowon

मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम अशी शरीराला आवश्यक असलेली खनिजे राजगिऱ्यात पुरेशा प्रमाणात आहेत. 

Rajgira Seeds | Agrowon

बकव्हीट हे अनेक प्रकारची खनिजे आणि प्रथिनांचा उत्तम स्त्रोत आहे. 

Buckwheat Images | Agrowon

राजगिरा पिकाची लागवड प्रामुख्याने भारत, चीन, अमेरिका इ. देशांमध्ये केली जाते.

Rajgira Crop | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image