Bajra : बाजरीचे पौष्टिक गुणधर्म माहिती आहेत का?

Team Agrowon

बाजरीमध्ये तंतूमय घटक जास्त असतात. बाजरी हळूहळू पचते आणि दीर्घकाळ ग्लुकोजची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते. यामुळे मधुमेहींसाठी ‘हेल्दी फूड' आहे.

Bajara | Agrowon

बाजरीच्या उच्च तंतूमय घटकांचा कोलेस्टेरॉल कमी करणारा प्रभाव असतो. त्यामुळे हृदयाच्या रुग्णांसाठी चांगला असतो

Bajara | Agrowon

बाजरीत चांगले फॅट्स असतात जे कोलेस्टेरॉलच्या रुग्णांसाठी फायदेशीर असतात.

Bajara | Agrowon

बाजरी ग्लूटेन मुक्त असल्याने, ग्लूटेन सेन्सेटिव्ह एन्टरोपॅथी/सेलियाक रोग असलेले लोक किंवा ते अतिरिक्त वजन कमी करू इच्छिणारे लोक मुक्तपणे खाऊ शकतात.

Bajara | Agrowon

बाजरीमधील उच्च अघुलनशील सामग्रीमुळे आतड्याचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

Bajara | Agrowon

आम्लपित्त,पोटाच्या अल्सरसाठी उपयुक्त : बाजरी पोटातील ॲसिडिटी आणि अल्सर कमी करण्यास मदत करते.

Bajara | Agrowon
Chlli market | Agrowon