Milking Machine : मिल्किंग मशीन व शेण काढण्याचे यंत्र यांचा बोलबाला

Team Agrowon

कोल्हापूर येथे सुरू असलेले सतेज कृषी प्रदर्शनामध्ये मयुरेश टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून मिल्किंग मशीन व शेण काढण्याची यंत्र प्रदर्शनामध्ये ठेवलेले आहे

Milking Machine | Agrowon

दहा ते पंधरा जनावरे असणाऱ्या गोठ्यासाठी अगदी सुयोग्य मिल्किंग मशीन उपलब्ध करून देते.

Milking Machine | Agrowon

यावेळेस कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले.

Milking Machine | Agrowon

मशीन स्वस्त व टिकाऊ आहेत.

Milking Machine | Agrowon

व त्यांच्या वापरामुळे ऊर्जेची व वेळेची बचत होत असल्याचे यावेळी सांगितले.

Milking Machine | Agrowon

शेण काढण्याच्या मशीन चा वापर इतरही कामांसाठी जसे की कचरा काढणे यासाठी करता येतो असे या वेळेस त्यांनी सांगितले.

Milking Machine | Agrowon
Groundnut | Agrowon